औरंगाबाद शहरात हत्येचे सत्र सुरूच..!टीव्ही सेंटर भागात तरुणाचा दगडाने ठेचून खून! खून केल्यानंतर मयताचे गुप्तांग जाळण्यात आले.
औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण खूपच वाढले आहे, काही दिवसापूर्वी मिसरवाडी भागात नऊ जणांनी मिळून एका यवकावर 36 वार करून निर्घृण केला होता. या घटनेला काही दिवस जात नाही तेच आता टीव्ही सेंटर भागातील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आवारात खूनाची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सर्वात आधी एका सिद्धार्थच्या डोक्यात मोठा दगड डोक्यात घालून त्यांचा निर्घृण खून…
