Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीनचा सरसकट पीकविमा जमा होण्यास सुरुवात
Crop Insurance: प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरीप व रब्बी हंगामात योजना राबविण्यात येते. पीएम पीकविमा योजनेमार्फत शेती पिकाला सुरक्षाकवच मिळते. या योजनेमुळे शेतकरी चिंतेतून मुक्त झाला आहे. कारण शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नैसर्गिक कारणांमुळे व कीड रोगांमुळे नुकसान झाल्यास भरपाई मिळते.
पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाल्यास विमा कंपन्यांकडे भरपाईसाठी दावा करता येतो. दावा म्हणजेच तुम्ही ‘Crop Insurance ‘ ॲपवर क्लेम केला असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा दिल्या जात आहे.
या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळणार येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घेता येतो. pik vima yojana शेतकरी कर्जदार असो वा बिगर कर्जदार असो सर्वांना या योजनेत सहभागी होता येते. अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा काढलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांनी तक्रार देखील केलेली आहे.
pik vima 2022 पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीकविमा दिल्या जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण शेतकऱ्यांचे यंदाच्या खरीप हंगामात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळणार येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याबाबत तक्रार केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना पीकविमा वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. pik vima yadi 2022
राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पीक विमा भरलेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर 25 टक्के पीकविमा जमा होण्याला सुरुवात झाली आहे. kharip pik vima 2022 list मात्र, ज्या शेतकऱ्यांनी तक्रार देखील केलेली नाही, त्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळत आहे.
या शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मिळणार येथे क्लिक करा
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
शेतकऱ्यांना सरसकट 25 टक्के विमा वाटप सुरू झालेले आहे. कारण अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन देखील तक्रार केलेली नाही किंवा काही शेतकऱ्यांना याबाबत माहिती नसल्याने शेतकरी तक्रार करू शकला नाही. यासाठी पीक विमा कंपनी सरसकट 25 टक्के सोयाबीन पिकाचा पीक विमा जमा होत आहे.
pik vima yadi 2022 pdf प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाचा सरसकट 25 टक्के पीक विमा मिळत असल्याने, शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. त्यासाठी ही माहिती पुढे शेतकऱ्यांना देखील नक्की शेअर करा.
हे देखील वाचा –
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज