Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोयाबीनचा सरसकट पीकविमा जमा होण्यास सुरुवात

Crop Insurance
Crop Insurance

Crop Insurance प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा विमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना 25 टक्के सरसकट पीकविमा वाटप करण्यात येत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर रक्कम जमा झाली आहे.


हे देखील वाचा –


Similar Posts