Ration New Update: आता या रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी पैसे मिळणार, त्यासाठी भरा हा फॉर्म

Ration New Update
Ration New Update

Ration New Update: रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी आली आहे. राज्यात 14 जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना सरकारच्या नवीन योजनेमार्फत आता रेशन ऐवजी पैसे दिले जाणार आहे. याबाबत आपण या लेखात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

ration card update रेशन कार्डधारकांना आता धान्याऐवजी पैसे दिले जाणार आहे, असा निर्णय सरकारने घेतला आहे. Ration Card Update यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता रेशन कार्ड Ration Card धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. चला तर ही बातमी जाणून घेऊ या..

सामान्य नागरिकाप्रमाणे शेतकऱ्यांना देखील रेशन मिळते. परंतु, आता शेतकऱ्यांना बंद होणार आहे. त्याचबरोबर कर्जबाजारी शेतकरी किंवा दुष्काळीत भागात राहणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतात. तसं पाहता तर मराठवाडा विदर्भातील शेतकरी जास्त आत्महत्या करतात. आता याच शेतकऱ्यांचे राशन बंद करण्यात येणार आहे. (Ration Card List 2023)

जिल्ह्यांची यादी बघण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

राशन ऐवजी एवढे पैसे मिळणार


Ration News Maharashtra राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांचे राशन बंद केले जात असून, त्या ऐवजी पैसे दिले जाणार आहे. आता धान्याऐवजी या शेतकऱ्यांच्या खात्यावर 150 रुपये एवढी रक्कम जमा केली जाणार आहे. असा निर्णय सरकारने घेतला आहे. ration card update

रेशन कार्ड धारकांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. Ration Card Maharashtra राज्यातील 14 जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांना धान्याऐवजी 150 रुपये दिले जाणार आहे. ration card name correction online ही माहिती इतरांना माहिती व्हावी यासाठी, आपणं सहकार्य करुन ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!