Land Registration | जमिनीचे गुंठे गुंठे जमीन विकणं झालं आता शक्य..! वाचा सविस्तर

Land Registration

Land Record Maharashtra: शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आहे. शेतकरी म्हटले की, आपल्यासमोर शेतजमीन येते. कारण शेतकऱ्यांचे शेतीशी संबंध जोडलेले असते. या शेतजमीन संबंधित महत्त्वाची बातमी आली आहे. आता शेतकऱ्यांना जमिनीचे गुंठे गुंठे करुन विकता येणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

गुंठ्यांत जमीन विकत येत नव्हते मात्र आता गुंठ्यांत जमीन विकता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने जुलै 2021 शेतजमीन खरेदी विक्रीच्या नियमांत महत्वपूर्ण बदल केले होते. त्यानुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. याबाबतचे 12 जुलै 2021 रोजी शासन परिपत्रक देखील काढण्यात आले होते.

या शासन निर्णयांमध्ये राज्यात 1, 2, 3 अशी गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी करायची असेल तर त्या जमिनीचा एनए ले-आऊट करणं आवश्यक होते. land registration कारण जमीन खरेदी करुन देखील त्या व्यक्तीच्या नावावर दस्त नोंदणी होणार म्हणजेच जमीन विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या नावावर ती होणार नव्हती.

Land Registration यासाठी एन ए प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याशिवाय जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या नावावर होणार नाही. अगोदर तुम्हाला एन ए प्रक्रिया माहित असणं आवश्यक आहे. एनए म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल.. शेतजमिनीचा जेव्हा शेतीसोडून दुसऱ्या बिगरशेतकी कामासाठी उपयोग करायचा असतो तेव्हा कायदेशीर परवानगी घ्यावी लागते, यालाच एन ए असे म्हणतात.

land records एन ए प्रक्रिया केल्याशिवाय जमीन गुंठ्यांत खरेदी करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला एन ए प्रक्रिया करावीच लागणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आता शेतकऱ्यांना गुंठे गुंठे जमीन तुकड्यात विकता येणार आहे. ही माहिती शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करुन ही माहिती पुढे नक्की पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!