E-Shram Card Next Installment | ई-श्रम कार्ड पुढील हप्ता ‘या’ तारखेला जमा होणार..

E-Shram Card Next Installment:

केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरिकांसाठी नवनवीन प्रकारच्या योजना राबवित आहेत. तरुण, सुशिक्षित, बेरोजगार यांच्यासाठी नवीन रोजगाराच्या संधी घेऊन सरकारकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच केंद्र सरकारची ही ई-श्रम कार्ड योजना सुरू करण्यामागे असंघटित वर्गाला आर्थिक बळकटी देणे हा योजनेचा उद्देश आहे.

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल तयार केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कामगाराला ई-श्रम कार्ड दिल्या जाते. आतापर्यंत ई-श्रम कार्ड धारकांना अनेक हप्ते वितरित करण्यात आले आहे. पुढील हप्ता कधी वितरित केल्या जाईल हे जाणून घेण्यापूर्वी या योजनेची माहिती जाणून घेऊ या.. e-shram card registration

E-Shram Card Next Installment

ई-श्रम कार्ड पात्रता E-Shram Card Qualification

ई-श्रम कार्डसाठी वय 16 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षांपर्यंतचा कोणताही कामगार नोंदणी करू शकतो.
देशातील काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात.
बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांना इत्यादींना ई-श्रम कार्डसाठी नोंदणी करता येईल. (e shram card marathi)

ई-श्रम कार्ड फायदे E-Shram Card Benefits

ई-श्रम कार्ड धारकांना 500 रुपयांशिवाय या योजनेचे मोठे फायदे मिळतात.
ई-श्रम कार्ड असल्यास पीएम सुरक्षा विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळेल.
एखाद्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये दिल्या जातात.
जर अपंगत्व आल्यास 1 लाख रुपये दिल्या जातील.
घर बांधण्यासाठी या योजनेअंतर्गत मदत दिली जाते.
ई-श्रम कार्ड धारकांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या योजनेचा थेट लाभ मिळतो.
तसेच सरकारकडून दर महिन्याला 500 ते 1000 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवल्या जातात. (e shram card benefits maharashtra)

पुढील हप्ता कधी वितरित होणार.. E-Shram Card Next Installment

असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल तयार केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कामगाराला ई-श्रम कार्ड दिल्या जाते. आतापर्यंत ई-श्रम कार्ड धारकांना अनेक हप्ते वितरित करण्यात आले आहे. ई-श्रम कार्ड धारकांना दर महिन्याला 500 ते 1000 रुपये दिल्या जातात. लाभार्थी आता पुढील हप्त्याच्या प्रतिक्षेत आहे. (e shram card next installment date) आतापर्यंत लाभार्थ्यांना अनेक हप्ते मिळाले असून, लवकरच पुढील हप्ता वर्ग होणार असल्याचे समजते.. या योजनेचा लाभ घेण्यासाठी असंघटित कामगारांना मोदी सरकारने आवाहन केले आहे.

हे देखील वाचा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!