शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! खत होणार एवढ्या रुपयांनी स्वस्त | Fertilizer Price in Maharashtra

Fertilizer Price

Fertilizer Price in Maharashtra: खरीप 2023 हंगामातील पिकांची पेरणी जवळ आलेली आहे. खरं पाहता खरीप हंगामातील पीक जोमदार वाढावे म्हणून शेतकरी बांधव पिकांना रासायनिक खते देत असतो. शेतकऱ्यांना शेती करताना विविध कामांसाठी खर्च लागतो. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून दिवसेंदिवस अनेक शेतकऱ्यांसाठी नवनवीन निर्णय घेतल्या जातात.

शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना जागरूक बनवण्यासाठी मोदी सरकारकडून खतांच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. fertilizer price list त्यामुळे जाहीर झालेल्या खतांच्या किमतीमध्ये शेतकरी खते खरेदी करू शकतात.

शेतकऱ्यांना रासायनिक खते स्वस्त दरात मिळवी यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. खतांची किंमत केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दरात युरिया मिळणार आहे. (Fertilizer Rates in Maharashtra)

मात्र काही ठिकाणी खतांचा काळाबाजार सुरु असतो. खतांचा पुरवठा योग्य होत नसल्याने शेतकऱ्यांना जास्तीच्या दराने खाते विकली जात असते. परंतु, यंदा मोदी सरकारकडून याबाबतची काळजी घेण्यात आलेली असून शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध करुन देणार आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा खतांच्या किंमती कमी Fertilizer Price in Maharashtra
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. रासायनिक खतांच्या किंमतीत कोणतीही वाढ होणार नाही. khatache bhav शेतकऱ्यांना स्वस्त दरात रासायनिक खत उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

तसेच खत घेणं अनेक शेतकऱ्यांना परवडत नाही, यामुळे देशातील शास्त्रज्ञांनी नॅनो युरियाचा विकास केलेला आहे.शेतकऱ्यांना 50 किलो पोतडीचे ओझे आणि भावाचा फटका यातून दिलासा मिळावा यासाठी नॅनो युरिया विकसित करण्यात आला. त्यासोबतच आता नॅनो झिंक, नॅनो कॉपर आणि नॅनो डीएपी विकसित करण्यात आले आहे.

fertilizer rate कृषी तज्ञांच्या मते, एक 500 मिली बाटली युरियाच्या 45 किलोच्या पिशवीच्या समतुल्य आहे. त्याला यश मिळू लागल्यावर इफकोने नॅनो डीएपीचे काम सुरू केले आहे. यावर्षी शेतकऱ्यांना नॅनो डीएपीची देखील मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!