Free Ration Scheme: रेशन कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळ, मीठ आणि तेल मोफत मिळणार

Free Ration Scheme: महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांसाठी शिंदे-फडणवीस सरकार गिफ्ट देणार आहे. यंदाच्या दिवाळीत गोरगरीबांना फक्त 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर व तेलाचे पॅकेट दिले होते. तसेच पुन्हा रेशन कार्डधारकांना भेट दिल्या जाणार आहे.
राज्य सरकारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील रेशन कार्डधारकांना प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. नुकतेच सरकारने सर्व रेशन कार्डधारकांना 100 रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, चणा डाळ, साखर व तेलाचे पॅकेट दिले. Free Ration Scheme Update
Ration Card Maharashtra सामान्य नागरिकांसाठी विविध योजना सरकार राबवत आहे. त्यात रेशन कार्डधारकांना अत्यल्प दरात धान्य पुरविले जाते. तुम्ही मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Free Ration Scheme in Maharashtra
या योजनेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. आता तुम्हाला जास्त राशन एकदम फ्री मिळणार आहे. हा लाभ कोणाला मिळणार याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. Ration Card Maharashtra Online Check
मोफत राशन कोणाला मिळणार?
Free Ration News Today सरकारने अन्य शिधापत्रिकाधारकांना 21 किलो गहू व 14 किलो तांदूळ तर, सामान्य शिधापत्रिकाधारकांना फक्त 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. Ration Card List Maharashtra
मोफत राशन मध्ये या वस्तू देखील मिळणार
रेशन कार्डधारकांना 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ तर मिळणारच आहे. त्यासोबत ज्या राशनचालकांकडे मीठ, तेल, हरभरा यांची पाकिटे शिल्लक आहेत, त्यांना शासनाच्या आदेशानुसार अंत्योदय कार्डधारकांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.
हे देखील वाचा-

- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज