देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलन..

औरंगाबाद
मागील दोन देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलनच्या भरघोस प्रतिसादा नंतर संपुर्णम सेवा फॉउंडेशन आपल्या सगळ्यांकरीता तिसऱ्यावेळेस देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलन आयोजित करत आहे.
Date – 26 Jun 2022 रविवार..
ठिकाण –
1 ) शिवजागृत मंदिर, N-9, M-2 Hudco, TV Center Road, Aurangabad.
2 ) शांता कॉम्प्लेक्स,
दुसरा मजला, Dr. गोविंद काळे हॉस्पिटल जवळ,
नूतन कॉलनी सिग्नल चौक, नूतन कॉलनी. औरंगाबाद
देवी-देवतांच्या भग्न झालेल्या प्रतिमेचे संकलन..
आपल्याकडील भग्न झालेले, वापरात नसलेले देवांचे फोटो, मूर्ती, टाक, देवघर, पोथी, वस्त्र, पुस्तके, शालेय पुस्तकं तसेच जुन्या लोकांचे फोटो तुम्ही *संपुर्णम सेवा फॉउंडेशन* या संस्थेला देऊ शकतात.
आमची संस्था कोणाच्याही धार्मिक भावनांना न दुखावता त्याची उत्तरपुजा करून आधुनिक पद्धतीने प्रतिमेचे विघटन करते.
चला तर मग सर्व मिळुन आपल्या देवांच्या प्रतिमेची होणारी अवहेलना थांबवू आणि ज्या श्रद्धेने आपण त्यांना इतक जपलंय त्यांच विघटन सुद्धा त्याच श्रद्धेने करू
ज्या भगवंताने आपला सांभाळ केलंय आज त्याच भगवंताच्या प्रतिमेचे होणारे विघटन थांबवायची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे.
सदर विघटन कार्य करीता काही खर्च येतो. तसेच हे कार्य निरंतर चालु राहण्याकरीता आपण संस्थेला ऐश्चिक देणगी देऊ शकता.
खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा
.
1) साक्षी देशपांडे – 8087033315
2) तृप्ती गायकवाड – 8850328225
3) मंदार देशपांडे – 8484092372
संपुर्णम सेवा फॉउंडेशन,
विनंती : सदर massage जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावा..