फक्त 5 लाखांत Tata Nexon खरेदी करण्याची सुवर्णसंधी..! होणार मोठी बचत, जाणून घ्या या भन्नाट ऑफर बद्दल…

Tata Nexon : तुम्हाला सुद्धा SUV कार खरेदीची करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आहे ज्याच्या मदतीने तुम्ही TATAची लोकप्रिय SUV कार आणि ग्राहकांच्या मनावर राज्य करत असलेली Tata Nexon अवघ्या 5 लाखांच्या किमतीमध्ये खरेदी करू शकता. तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगतो की, सध्या बाजारात Tata Nexon उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेजमुळे देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV कारपैकी एक आहे. चला मग जाणून घ्या या भन्नाट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

मार्केटमध्ये Tata Nexonची प्रचंड मागणी असल्यामुळे सेकंड हँड कार खरेदी आणि विक्री करणाऱ्या वेबसाईटवर एकापेक्षा एक सरस ऑफर उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही Tata Nexon अवघ्या 5 लाखांच्या किमतीमध्ये खरेदी करू शकता. या लेखाच्या मदतीने आम्ही तुम्हाला Cars24 या कार खरेदी विक्री करणाऱ्या वेबसाइटवर असणाऱ्या ऑफरबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही तुमच्याकरिता 5 लाख रुपयांत Tata Nexon SUVची खरेदी करू शकतात.

Tata Nexon 1st ऑफर
Car24 या वेबसाइटवर Tata NEXON XM 1.2 MANUAL 2018 मॉडेल अपलोड केले आहे. ती आतापर्यंत एकूण 74 हजार 292 किमी धावली असून या कारची किंमत 5,35,000 रुपये ठेवली आहे, शिवाय ही पेट्रोल इंजिन असलेली कार आहे आणि ती 1st owner कार आहे.

Tata Nexon 2nd ऑफर
या वेबसाइटवर अजून एक Tata NEXON XMA 1.5 Automatic 2018 मॉडेल अपलोड करण्यात आले असून ती एकूण 94 हजार 046 किमी चालली आहे. या SUV कारची किंमत सुद्धा 5,35,000 रुपये ठेवली असून ही पेट्रोल इंजिन असलेली कार आहे आणि ही सुद्धा 1st owner कार आहे.

3rd ऑफर
या वेबाईटवर वाट Tata NEXON XM 1.2 MANUAL-2019 मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध असून ती आतापर्यंत एकूण 47 हजार 428 किमी धावली आहे. येथे या कारची किमंत 6,98,000 रू. ठेवली आहे. शिवाय ही कार सुद्धा पेट्रोल इंजिन असलेली असून ती 1st owner आहे.

4th ऑफर
या वेबसाईटवर टाटाचे अजून एक मॉडेल NEXON XE REVOTORQ MANUAL 2021 विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. ती आतापर्यंत एकूण 29 हजार 918 किमी धावली आहे. येथे या कारची किंमत 8,21,000 रुपये ठेवली आहे. ही डिझेल इंजिन असलेली कार आहे आणि ती 1st owner आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!