India Post Bharti 2022

India Post Bharti 2022 | पोस्टात विविध पदांसाठी बंपर मेगा भरती, असा भरा ऑनलाईन फॉर्म

India Post Bharti 2022

India Post Bharti 2022 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागात पदे रिक्त आहेत. देशातील पोस्ट विभागातील रिक्त पदे भरण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. पोस्ट विभागातील या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या लेखात पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा व ऑनलाईन अर्ज कसा करायचा अशी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर भारतीय टपाल खात्यात होणाऱ्या या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

पदाचे नाव (Post Name) – मल्टी-टास्किंग स्टाफ केडर, सर्कल सहायोग आणि सॉर्टिंग असिस्टंट अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे. (India Post Recruitment 2022)

पोस्ट विभागातील वरील पदे मंजूर करण्यात आली आहेत. (Post Office Recruitment 2022 Maharashtra) महाराष्ट्रातही या सर्व पदांसाठी जागा रिक्त असल्याचे सांगण्यात आले..

पोस्टाच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) India Post Bharti 2022


वरील काही पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण तर काही पदांसाठी बारावी उत्तीर्ण असावेत. यामध्ये काही पदांसाठी संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असावा.
संबंधित पदाचा किमान अनुभव असावा. (Indian Post Office Recruitment 2022)
या भरतीच्या सर्व अटी आणि शर्ती पूर्ण केलेल्या असणं आवश्यक आहे.

वयाची अट (Age Limit) – या भरतीसाठी किमान वय 18 वर्षे, कमाल वय 32 वर्षे (या भरतीची वयाची अट अजून क्लिअर सांगितलेली नाही)

पगार – मल्टी-टास्किंग स्टाफ उमेदवारांना 18,000 ते 56,900 रुपयांपर्यंत पगार दिल्या जाणार आहे. त्याचबरोबर सहाय्यक सॉर्टिंग या पदासाठी 25,500 ते 81,100 रुपयांपर्यंत पगार दिला जातो.

Indian Post Office Recruitment 2022 या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी पोस्ट, पात्रता आणि निकष वाचून घ्या. या पदभरतीसाठी ऑनलाईन कसा करायचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेऊ या..

असा करा ऑनलाईन अर्ज.. India Post Bharti 2022


सर्वप्रथम भारतीय टपाल विभागाच्या indiapost.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
होमपेजवरील भरती लिंकवर क्लिक करा.
आता स्वतःची नोंदणी करा. (Post Office Recruitment 2022 Apply Online)
नोंदणी केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज ओपन होईल.
अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा व पेमेंट करा.
पुढील कामासाठी अर्जाची प्रिंट काढून घ्या.


हे देखील वाचा-


Similar Posts