Alcohol Business License | दारूचा व्यवसाय सुरू करा आणि दाबून कमाई करा; दारूचे दुकान सुरू करण्यासाठी काय करावे लागते जाणून घ्या..

Alcohol Business License

Alcohol Business License: बेरोजगारी वाढत असल्याने अनेकजण व्यवसायाकडे वळत आहे. व्यवसाय ही एक अशी गोष्ट आहे की, ज्यामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही अपार कष्ट घेऊन चांगली कमाई करू शकता. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यवसायाबद्दल माहिती देणार आहोत. तुम्ही हा व्यवसाय करून बक्कळ पैसा कमावू शकाल.

दारू पिणे अनेकांना आवडतं नसले तरी दारूचा व्यवसाय करून चांगले पैसे कमावता येते‌. ज्यांनी दारूचे दुकान सुरू केले आहेत, त्यांची आर्थिक परिस्थिती चांगलीच सुधारली दिसते. परंतु, हा दारूचा व्यवसाय सुरू करण्यासाठी काही नियम आहेत, परवाना लागतो तसेच यासाठी काही कागदपत्रे लागतात. दारू व्यवसाय सुरू करण्यासाठी काय करावे लागते याबाबत जाणून घेऊ या..

दारू व्यवसायाबद्दल माहिती Alcohol Business License


भारतात दारूच्या व्यवसायाला चांगलीच मागणी वाढलेली आहे. दारूचा व्यवसाय असा आहे की, ज्यामध्ये कधीच मंदी येत नाही. दारूचा व्यवसाय करणं खूप फायदेशीर ठरेल. हा व्यवसाय तुम्ही कोठेही सुरू करू शकता. दारू विक्रीत चांगलाच नफा मिळत असतो. (Daru Buisness in Marathi)

तुम्हाला माहितीच असेल की, भारतात दारू विक्री करणे बेकायदेशीर आहे. परंतु, तुमच्याकडे सरकारी परवाना असेल, तर तुम्ही बेधडकपणे दारू व्यवसाय सुरू करू शकता. जर तुम्ही सरकारी परवाना काढेल नसल्यास तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसेल. तुम्ही बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असल्याचे आढळल्यास दुप्पटीने दंड आकारण्यात येईल.

दारूच्या दुकानाचे मुख्यतः दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे देशी दारूचे दुकान व दुसरा म्हणजे इंग्रजी दारूचे दुकान.. देशी दारू म्हणजेच आपल्या देशातील गावरान दारू होय. देशी दारूचे दुकानाला ग्रामीण भागात व मागासलेल्या भागात मागणी चांगली. गावात हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खर्च ही काही जास्त लागत नाही.

इंग्रजी दारू म्हणजेच विदेशी दारू होय. यामध्ये सर्व प्रकारच्या ब्रॅंडची दारू विकल्या जाते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलही लागते. परंतु, या विदेशी दारूमुळे झटपट कमाई होते. हा व्यवसाय शहरात मोठ्या प्रमाणात चालतो. दारू व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणपणे 9 ते 10 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.

दारू दुकानासाठी परवाना Alcohol Business License


दारूचे दुकान सुरू करण्यासाठी भारत सरकारने दोन प्रकारचे परवाने बनवले आहेत‌. ज्यामध्ये ऑन परवाना व ऑफ परवाना असे दोन परवाने आहेत. ऑन परवाना हे ऑनलाईन लायसन्स आहे. ऑन परवान्यामुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी दारूचे दुकान सुरू करू शकता. (Wine Bar License in Maharashtra)

Alcohol Licence Maharashtra ऑफ परवाना असा आहे की, ज्यामुळे कुठेही मद्यविक्री करण्याची गरज नाही. हा परवाना मिळाल्यानंतर तुम्ही फक्त कोणत्याही बार, हॉटेल डिस्कोमध्ये दारू विकता येते. हे दोन परवान्यामध्ये हाच फरक आहे. (Desi Daru Licence Price in Maharashtra)

दारूचा परवाना मिळवण्यासाठी भारतात उत्पादन शुल्क विभागाकडून परवाना बनवावा लागतो. दारू परवाना बनवून घेण्यासाठी 5000 ते 15000 रुपयांचा खर्च येऊ शकतो. प्रत्येक राज्यामध्ये दारू व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगवेगळे नियम, अटी व शर्ती आहेत. (Daru Parwana Online)

दारू परवानासाठी आवश्यक कागदपत्रे Alcohol Business License


आधार कार्ड
पॅन कार्ड
स्टेटस सर्टिफिकेट
चारित्र्य प्रमाणपत्र
इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)
अनुभव प्रमाणपत्र
पासपोर्ट फोटो

यामधील काही कागदपत्रे तुम्हाला वकिलांकडून मिळतील.

दारू व्यवसाय सुरू करण्यासाठी वयाची अट – दिल्ली, पंजाब, महाराष्ट्र, हरियाणा, दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव राज्यात दारू व्यवसाय सुरू करण्यासाठी वय 25 वर्षे असणं आवश्यक आहे. केरळ, आंध्रप्रदेश, आसाम व झारखंडमध्ये 23 वर्षांपेक्षा जास्त असायला हवं. मेघालय, मिझोरम, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तराखंड, उत्तरप्रदेश व पश्चिम बंगालमध्ये 21 वर्षे व इतर उरलेल्या राज्यांसाठी 18 वर्षे वयाची अट आहे.

दारू व्यवसाय सुरू करण्यासाठी असा करा अर्ज..


दारूचा व्यवसाय सुरू करण्यासाठी दारूचा करारासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. दारूच्या करारासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज सादर करावा लागेल. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला उत्पादन शुल्क विभागाकडे जावे लागेल.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!