दहावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, ‘या’ विभागात बंपर भरती..!

नोकरी शोधत असणाऱ्यांकरीता महत्वाची बातमी आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणमध्ये 57 जागांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या नोकर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली असून दहावी पास उमेदवारांनाही नोकरीची संधी चालून आली आहे. job update

इच्छुक उमेदवारांनी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या (Geological Survey Of India Ministry Of Mines) अधिकृत वेबसाईटला भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती घ्यावी व लवकरात लवकर अर्ज करावा. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. job update

एकूण जागा- 57

पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (Multi Tasking Staff)

वयाची अट

जनरल – 18 ते 25 वर्षे
एससी/एसटी : 05 वर्षे सूट, ओबीसी : 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता

• उमेदवार हा किमान दहावी उत्तीर्ण असावा.
• टायपिंग/डाटा एन्ट्री/काॅम्पुटर प्रोफेसीनरी टेस्ट उत्तीर्ण झालेला असावा.

नोकरीचं ठिकाण – नागपूर

अर्ज करायची पद्धत – ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख– 13 जून 2022

सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://www.mines.gov.in/

अर्ज करण्यासाठी क्लिक करा – https://ssc.nic.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!