Land Records| शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी..! या शेतकऱ्यांच्या जमिनी होणार जप्त

Land Records

Land Records: शेतकऱ्यांसाठी जमीन ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण शेतकरी या जमिनीवर संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करत असतो. तसेच शेतकऱ्यांना जमिन विषयी कायदे देखील माहिती असणं गरजेचं आहे. शेतजमिनीचे अनेकवेळा खरेदी विक्रीचे व्यवहार होत असतात.

शेतकऱ्यांनो जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करताना काही काळजी घेणं आवश्यक असते. महसूल विभागाच्या यासाठी कलमे लागू केल्या आहेत. हे कलम आपल्याला माहीत असणं अतिशय महत्वाचं आहे. हे कलम माहित असल्यामुळे तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. Land Records

Land Record Maharashtra
जमिनीचे कायदे शेतकऱ्यांना माहिती असेल तर शेतकऱ्यांना खरेदी विक्री करतांना कोणतीही अडचण येणार नाही. चुकीच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्यामुळे एका जिल्ह्यातील जवळपास 1956 पासून ते जमिनीचे व्यवहार आहे ते रद्द ठरवून आता मूळ मालकांना त्या जमिनी हस्तांतरित करणे विषयी जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत.

land registration एक ते 1974 या कालावधीचे दरम्यान ज्या आदिवासींच्या जमिनी गैर आदिवासींकडे हस्तांतरित झाल्यास ते सर्व हस्तांतरण गैरकायदेशीर ठरवून त्या जमिनी आदिवासींना प्रत्यारोपित करण्याबाबत. याबाबत गावात दवंडी द्वारे प्रसार करून अहवाल सादर करण्याबाबत असा हा विषय आहे.

शेतकऱ्यांनी जमिन संबंधित संपूर्ण कलमांची माहिती घेऊन कायद्याने कार्यवाही करावी. land map online maharashtra कलम माहित असल्यामुळे भविष्यात जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारात कोणतीही अडचण येणार नाही. ही माहिती सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. आपणं ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

Similar Posts