Solar Rechargeable Battery: आता लाईट गेली तरी चिंता नाही; आजच खरेदी करा ही सोलर रिचार्जेबल बॅटरी

Solar Rechargeable Battery

Solar Rechargeable Torch: लाईट नसली की घरात प्रकाश राहत नाही. तसेच यामुळे घरात मन देखील रमत नाही. आता उन्हाळ्याच्या दिवसात लाईटची अडचण तर फार वाढते. ग्रामीण भागात तर विचारुच नका, लाईट किती वेळ राहते.. मात्र, लाईट गेली तरी तुमच्या घरात अंधार होणार नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी खास रिचार्जेबल बॅटरी बद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

लाईट गेली तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण बाजारात जबरदस्त सोलर रिचार्जेबल बॅटरी आलेली आहे. ही सोलर रिचार्जेबल बॅटरी तुमच्या घरातील विजेवर चालणाऱ्या बल्ब सारखाच प्रकाश देते. ही कोणती रिचार्जेबल बॅटरी आहे, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. Solar Rechargeable Battery

Solar Rechargeable Light सोलर रिचार्जेबल बॅटरी
या बॅटरीचे नाव Upsham Aluminium 7 Mode Solar with USB LED असं आहे. ही अतिशय वजनाला हलकी बॅटरी आहे. यामध्ये 7 मोड सोलर टॉर्च आहे. या टॉर्चच्या नावांमध्ये ॲल्युमिनियम शब्द आहे, म्हणजेच ही बॅटरी ॲल्युमिनियमची आहे. ही बॅटरी 7 तासांचा बॅकअप देते. या बॅटरीमध्ये तुम्हाला अनेक फिचर्स मिळतात.

ही बॅटरी सोलर व्यतिरिक्त, युएसबीने सुद्धा चार्ज करु शकता. ही बॅटरी 7 तास प्रकाश देत असून प्रकाश लांबलचक पोहचतो. या बॅटरीला 5 पैकी 4.5 रेटिंग दिलेली आहे. यावरुन तुम्हाला कळले असेल की, ही बॅटरी किती जबरदस्त आहे. (Solar Rechargeable Battery)

ब्रीवेल रिचार्जेबल सोलर एलईडी टॉर्च मध्ये 2000mAh जबरदस्त बॅटरी आहे. या बॅटरीमध्ये फ्लॅशलाइटचे वैशिष्ट्य देखील आहे. तसेच ही बॅटरी सोलर एलईडी टॉर्च कटर आणि कंपास सारख्या वैशिष्ट्यांसह दिलेली आहे. या बॅटरीमध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात. Solar Rechargeable Battery

या सोलर रिचार्जेबल बॅटरीची किंमत अगदी कमी आहे. ही बॅटरी तुम्ही ॲमेझॉन वरुन स्वस्त दरात खरेदी करु शकता. Rechargeable Bulb ही बॅटरी खरेदी करण्यासाठी ॲमेझॉन ॲपवर जा. या बॅटरीमुळे प्रकाश राहणार आहे. या बॅटरीची माहिती इतरांना होण्यासाठी पुढे नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!