Location tracker app 2024 : तुमचा जोडीदार कुठे फिरत आहे? त्यावर लक्ष ठेवण्यासाठी, हे Location फिचर चालू करा, मिळवा प्रत्येक क्षणाचे लोकेशन, ते सुद्धा free

Location tracker app 2024 : Location tracker हे आता दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाचे असे साधन बनले आहे. तुम्हाला कुठलेही ठिकाण शोधायचे असेल किंवा कुठे जायचे असेल तर लोक गुगल मॅप किंवा Location tracker app वापरतात.

Location tracker app 2024
Location tracker app

हे तंत्रज्ञान एवढ्यावरच थांबले नाही तर गुगल मॅप किंवा Location tracker app च्या मदतीने आपण कोणाचेही लाईव्ह लोकेशन live location जाणून घेऊ शकता.

Google Maps आणि Location tracker app मध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. तुम्ही Google Maps किंवा Location tracker app 2024 द्वारे कोणत्याही विशिष्ट ठिकाणाचे लोकेशन (location) देखील शोधू शकता. एवढेच नाही तर आता गुगल मॅप आणि Location tracker app च्या माध्यमातून तुम्ही तुमचा जोडीदार, मुले आणि तुमच्या गर्लफ्रेंडवर सुद्धा लक्ष ठेवू शकता.

मोबाईलवर गेम खेळून दररोज कमवा 1500 रुपये

आणि त्यांचे लाईव्ह लोकेशन सुद्धा ट्रॅक करू शकता. Location tracker चे हे फीचर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. तुम्ही तुमच्या जोडीदाराचे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे live location एका क्लिकवर पाहू शकता. चला तर मग जाणून घेऊया या बद्दल…

Location tracker app 2024

गुगल मॅप किंवा Location tracker app च्या साहाय्याने तुम्ही तुमचा जोडीदार, मुले, गर्लफ्रेंड तसेच कुटुंबातील कोणत्याही सदस्यांचे लाईव्ह लोकेशन फक्त एक क्लिकवर आणि सहज मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनर किंवा कुटुंबातील सदस्याच्या मोबाईल मध्ये लाईव्ह लोकेशन शेअर करावं लागेल. तुम्हाला Google Maps आणि Location tracker app 2024 चे हे फिचर सर्व iPhone, iPad किंवा Android मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे live location कसे सेंड करायचे हे माहित नसेल तर लाइव्ह लोकेशन सेंड करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा GPS चालू करून Google Maps आणि Location tracker app वर दिसणाऱ्या निळ्या पॉइंटवर क्लिक करा. यानंतर त्या ॲपमध्ये लोकेशन शेअर या पर्यायावर क्लिक करा. लाईव्ह लोकेशन शेअर केल्यानंतर, तुम्हाला काही पर्याय दाखवले जातील.

जसे की, ज्या व्यक्तीला तुमचे लोकेशन शेअर करायचे आहे त्या व्यक्तीचे नाव किंवा खाते निवडा. जर तुम्ही आयफोन युजर्स असाल, तर लोकेशन शेअर करण्यासाठी, सर्वात आधी गुगल मॅप उघडा आणि वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या Gmail या पर्यायवर क्लिक करा, आता त्याठिकाणी तुम्हाला लोकेशन शेअरिंग निवडायचे आहे.

यानंतर शेअर लोकेशन या पर्यायावर क्लिक करा. आत ज्या व्यक्तीला तुमचे Location शेअर करायचे आहे त्याचे खाते निवडून लोकेशन शेअर करा, आता जोपर्यंत तुमचा जोडीदाराचा किंवा तुमचा फोन चालू राहील तोपर्यंत तुम्हाला त्यांचे live location चे अपडेट मिळत राहतील. मात्र, एक लक्षात ठेवा की कोणाच्याही संमतीशिवाय त्याचे लोकेशन पाहणे किंवा त्याचा मागोवा घेणे हे त्यांच्या निजी गोपनीयतेचे उल्लंघन आहे…

Similar Posts