कमी सिबिल स्कोर वर ही मिळवा 25000 रुपये पर्सनल लोन | Low Cibil Score Loan App in 2024
Low Cibil Score Loan App in 2024 : आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अनेक खर्च असतात जसे मुलांच्या शाळेची/ परीक्षेची फी, आजारपणात हॉस्पिटलचा खर्च, मुलांच्या विवाहाचा खर्च, प्रवासाचा असे एकामागून एक खर्च होत असल्यामुळे ऐनवेळी आपली तारांबळ उडते, कधी कधी तर अशी परिस्थिती होते की सर्वच खर्च एकाचवेळी येतात. अशा वेळी आपल्याकडे कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय उरत.
कमी सिबिल स्कोर वर कर्ज : Low Cibil Score Loan App 2024
काही जणांचे क्रेडिट स्कोर खराब असतात. खराब सिबिल स्कोरमुळे अश्या व्यक्तींना सहजपणे कर्ज मिळत नाही. म्हणूनच आज आम्ही अश्या व्यक्तींसाठी Low Cibil Score Loan App 2024 या बद्दलची सविस्तर माहिती घेऊन आलो आहोत. आता तुमचा सिबिल स्कोर खराब/किंवा कमी असतानाही तुम्हाला 100% कर्ज मिळेल. खराब सिबील स्कोर असल्यामुळे बँका आणि कर्ज देण्यास नकार देतात. अशा वेळी काही सरकार मान्य अॅप्लिकेशन आणि एनबीएफसी तुम्हाला low CIBIL instant loan देतात.
Low Cibil Score Loan App 2024
असे बरेचशे लोन अॅप्लिकेशन आहेत जे तुम्हाला low CIBIL instant loan देतात. तश्याच अनेक एनबीएससी कंपन्या सुद्धा आहेत ज्या फक्त आधार कार्डचा वापर करून कर्ज मिळते. यासाठी कोणत्याही प्रकारच्या गॅरंटीची गरज नाही. तरीही बहुतांश कंपन्या सिबिल स्कोरच्या आधारावरच कर्ज देणे पसंत करतात. पण तुमचा CIBIL score कमी असला तरी सुद्धा काही कंपन्या तुम्हाला सहजपणे कर्ज देतात.
Low Cibil Score Loan App 2024 ची लिस्ट
- PaySense
- MoneyTap
- Dhani
India Lends - KreditBee
- NIRA
- CASHe
- Money View
- Early Salary
- SmartCoin
- Home Credit
- LazyPay
- mPokket
- Flex Salary
- Bajaj Finserv
- PayMeIndia
- LoanTap
- Amazon
- RupeeRedee
- StashFin
Low Cibil Score Loan App 2024 जर तुमचा सिबिल स्कोर खराब असेल आणि तुम्हाला तात्काळ कर्जाची गरज असेल तर वरील सरकारमान्य लोन अॅप्लिकेशन तुम्हाला कर्ज देतात, पण त्यासाठी मात्र उच्च व्याजदर, प्रोसेसिंग फी आणि इतर चार्जेस लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली वित्तीय परिस्थिती आणि कर्ज परतफेड क्षमतांचा विचार करून कर्ज घेणे उचित आहे.