महात्मा गांधी मिशन औरंगाबाद भरती २०२२.

महात्मा गांधी मिशन विद्यापीठ (MGM), औरंगाबाद येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.

👉🏻पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
👉🏻शैक्षणिक पात्रता – BE/B.Tech & ME/ M.Tech (Refer PDF)
👉🏻नोकरीचे ठिकाण – औरंगाबाद
👉🏻अर्ज पद्धती – ऑनलाईन
👉🏻अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मे 2022
👉🏻अधिकृत वेबसाईटmgmu.ac.in

▪️या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
▪️अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
▪️अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना mgmu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
▪️ऑनलाइन अर्जाची लिंक विद्यापीठाच्या वेबसाइट www.mgmu.ac.in वर उपलब्ध आहे.

▪️उमेदवारांनी अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
▪️अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.

▪️ऑनलाईन अर्ज करा :-
https://erp.mgmu.ac.in/employeeApplicantRegistration.htm?flag=1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!