Low Cibil Score Loan up to 40000 : व्यावसायिकांनो व्यापार करण्यासाठी एका दिवसात मिळेल पैसे; सिबिल खराब असेल तरी सुद्धा…!

Low Cibil Score Loan up to 40000: मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्याला व्यापारात अचानक पैश्यांची आवश्यकता भासते, ज्यारे तुम्हालासुद्धा अचानक पैश्यांची गरज भासत असेल तर खालील लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे

Low Cibil Score Loan
Low Cibil Score Loan

एकाच दिवसांत कर्ज कसे मिळवायचे (Low Cibil Score Loan)

व्यवसाय कर्ज मिळवण्याची प्रक्रिया ही प्रत्येक बँका आणि वित्तीय संस्थानुसार बदललेली असते, मात्र कर्जदारांना जलद कर्ज मिळवण्यासाठी काही पावले तातडीने उचलली पाहिजेत. Low Cibil Score Loanवर एकच दिवसात व्यवसायासाठी कर्ज मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या..

तुमची आवश्यकता निश्चित करा:

कमी सिबिल असताना सुद्धा एका दिवसांत कर्ज मिळवण्याचा (Low Cibil Score Loan) अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला जर त्याच दिवशी पैश्यांची आवश्यकता आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपल्या पैश्यांच्या गरजांचे मूल्यांकन करा. काही व्यवसाय मालकांना तात्काळ, आपत्कालीन निधीची गरज भासू शकते, परंतु जेव्हा शक्य असेल तेव्हा अशा प्रकारचे वित्तपुरवठा टाळणे चांगले.

तुमचा CIBIL स्कोअर तपासा:

कर्ज घेण्याकरिता बँक निवडण्याच्या अगोदर तुमचा CIBIL स्कोर तपासावे, जर तुमचा CIBIL स्कोर (Low Cibil Score) खराब असेल तर तुम्ही तुमच्या गरजांसाठी इतर बँकांशी तुलना करू शकता. काही बँका तर कर्ज देण्यासाठी फक्त 500 च्या CIBIL स्कोअरची आवश्यकता असते, परंतु अनेक बँकांना किमान 600 CIBIL स्कोअर आवश्यक असतो. या आवश्यकता भिन्न असताना, उच्च क्रेडिट स्कोअर असलेले कर्जदार अधिक स्पर्धात्मक व्याजदरांसाठी पात्र ठरतात.

इतर बँकांची तुलना करा:

Low Cibil Score Loan वर व्यवसायिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही कोणत्या कर्जासाठी पात्र आहात हे निश्चित केल्यानंतर तुमच्या कर्जाच्या गरजांसाठी असलेल्या व्याजदरांची तुलना करा. यात कर्जाची रक्कम, कर्ज घेण्याच्या अटी, प्रक्रिया शुल्क बरोबरच वर्तमान आणि मागील कर्जाचा लेखा-जोखा असावा.

कागदपत्रे तयार करा:

व्यवसायात कमी सिबिल असल्यावर सुद्धा वित्तपुरवठ्याचा अर्ज करण्याकरता आवश्यक असलेली कागदपत्रे तयार ठेवावी, जेणेकरून तुमची ऐनवेळी धावधाव होणार नाही.

एक दिवसात कर्ज घेण्यासाठी अर्ज करा

Low Cibil Score Loan व्यावसायिक कर्जाचे प्रकार

१. टर्म लोन अथवा मुदत कर्ज-
अल्प मुदतीचे कर्ज आणि दीर्घ मुदतीचे कर्ज मुदत कर्जाच्या अंतर्गत येते. याचे दोन भाग असून पहिला म्हणजे सुरक्षित कर्ज आणि दुसरा भाग म्हणजे असुरक्षित कर्ज असतो. बँक किंवा वित्तीय संस्थांतर्फे सुरक्षित कर्ज घेण्याकरिता तुम्हाला सुरक्षा म्हणजेच हमी द्यावीच लागते, तर असुरक्षित कर्जासाठी याची गरज भासत नाही. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 12 महिने ते 5 वर्षांचा कालावधी मिळतो.

२. वर्किंग कैपिटल लोन-
तुमच्या व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्याकरिता तुम्हाला वर्किंग कैपिटल लोन दिले जाते. तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी, मशिनरी/उपकरणे, कच्च्या मालाची खरेदी, भाड्याने घेतलेल्या जमिनीची भाडे भरण्यासाठी हे कर्ज घेता येते.

३. बिल डिस्काउंटिंग लोन –
बिल डिस्काउंटिंग लोन बँका आणि NBFC द्वारे देण्यात येते, विक्रेत्याने विकलेल्या मालाच्या बदल्यामध्ये खरेदीदार विक्रेत्याला एक पावती देतो. विक्रेत्याला ती पावती घेऊन बँकेत जमा करावी लागते, त्याबदल्यात बँक काही रक्कम वजा विक्रेत्याला रक्कम देते, नंतर जेव्हा खरेदीदार बँकेला पावती देतो तेव्हा बँक राहिलेली रक्कम स्वतःकडे ठेवते.

एक दिवसात कर्ज घेण्यासाठी अर्ज करा

४.लेटर ऑफ क्रेडिट-
या कर्जाचा उपयोग आंतरराष्ट्रीय व्यापारात आयात-निर्यात करण्यासाठी केला जातो, कारण की, इतर देशांमधील व्यापर्यांसोबत काम करण्याची गरज असते. ज्यांना व्यापारात हमी पाहिजे असते की व्यापाराचे पैसे वेळेवर मिळतील, त्यासाठी बँक लेटर ऑफ क्रेडिट देऊन हमी देते.

५. ओवरड्राफ्ट लोन-
ज्या व्यापाराला ओव्हरड्राफ्ट कर्ज घ्यायवयाचे आहे त्याला ओव्हरड्राफ्ट खाते देण्यात येते, या ओव्हरड्राफ्ट खात्यामधून ती व्यक्ती एका विशिष्ठ मर्यादित रकमेपर्यंतच नगदी पैसे काढू शकता, या कर्जावर व्याज फक्त त्याने काढलेल्या रकमेवरच भरावे लागते.

Low Cibil Score Loan साठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. पॅन कार्ड
  3. मतदार ओळखपत्र
  4. पासपोर्ट आकाराचा फोटो
  5. बँक खाते विवरण
  6. आयटीआर फाइल कॉपी
  7. व्यवसाय नोंदणी पुरावा
  8. जमिनीच्या मालकीचा पुरावा

व्याज दर

Low Cibil Score Loan देणाऱ्या प्रत्येक बँकेचा व्याजदर हा वेगवेगळा असतो, व्यवसाय कर्जाचा व्याज दर हा 14.99% per year पासून सुरू होतो. कर्ज घेणाऱ्या अर्जदाराचे क्रेडिट प्रोफाइल चांगले असल्यास त्याला कमी व्याजदरात कर्ज मिळेल, जर क्रेडिट खराब असेल जास्त व्याजदर द्यावा लागतो.

भारत सरकारद्वारे सुरू असलेल्या कर्ज योजना

१. मुद्रा कर्ज योजना
२. प्रधानमंत्री रोजगार योजना
३. प्रधानमंत्री रोजगार सृजन योजना
४. स्टँड अप इंडिया
५. स्टार्ट अप इंडिया
६. हमी पत योजना

Similar Posts