N-2 HOUSE FOR SALE






































































कर्नाटकातील उडुपीपासून सुरू झालेल्या या वादावर महाराष्ट्रातील या भागातून प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटकातील एका मौलानाने नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये शुक्रवारी हिजाब दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. तर ड्रेसकोडच्या नावाखाली हिजाब बंदीचे समर्थन करणाऱ्यांना औरंगाबादचे AIMIM खासदार इम्तियाज जलील यांनी सवाल केला आहे की, राजस्थानमधील भाजपच्या महिला खासदाराच्या डोक्यावर घेतल्याबद्दल काहीही सांगितले जात नसताना मुस्लिम विद्यार्थिनींच्या…
राज्यात शिंदे-फडणवीस नेतृत्वात सरकार स्थापन होऊन तब्बल महिना लोटल्यावर अखेर काल दिनांक ९ ऑगस्ट २०२२ मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं गंगेत न्हालं. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटातील 9 आणि भाजपाचे 9 अशा 18 मंत्र्यांचा शपथविधी कल पार पडला. काल मंगळवारी सकाळी 18 मंत्र्यांच्या शपथविधीनंतर लगेच काल रात्री खातेवाटप सुद्धा जाहीर झालं आहे. या खातेवाटपानंतर नगरविकासाचे खाते मुख्यमंत्री…
औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात मागील महिन्या पासून पेट्रोलचा पुरवठा कमी होत आहे. मागील महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ न केल्यामुळे ऑईल कंपन्यांना प्रति लिटर 15 ते 20 रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहरासह जिल्ह्याला होणारा पेट्रोल -डिझेलचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. सध्या 20 ते 25% कमी पेट्रोल मिळत आहे. पत्रकार परिषदेमध्ये अखिल अब्बास…
● नोंदणी मोफत आहे.● या स्पर्धेत 500 हून अधिक शाळा सहभागी होणार आहेत.● 10000 पेक्षा जास्त मुले सहभागी होण्याची अपेक्षा आहे. इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी कोडींग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी, कोडिंगलने HPE Codewars 2022 ची घोषणा केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हॅकाथॉन आणि कोडिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील सहभागींना HPE…
SBI Mutual Fund: तुम्हाल माहीता का की तुम्ही फक्त 10 वर्षातच करोडपती बनू शकता. होय, मासिक 20,000 रुपयांची बचत करून गुंतवणूक करता आली तर ते शक्य होईलच. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) सोबत हे सहज शक्य आहे. जास्त परतावा देण्यात SBI Mutual Fund आघाडीवर SBI Quant Mutual Fund: सर्वाधिक परतावा फंड आहे…
तुम्ही भारतीय रेल्वेच्या सेवेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. IRCTC ने आपल्या रेल्वे तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. जर तुम्ही नेहमी IRCTC ॲप किंवा वेबसाइट (IRCTC App) द्वारे रेल्वे तिकीट बुक करत असाल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की, रेल्वेने बुकिंग प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. आता प्रवाशांना तिकीट बुक…