Solar Panel installation | सर्वात स्वस्त सोलर पॅनेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Solar Panel installation

upsinverter solar panel install | solar panel installation | solar panel cost in India | solar panel cost for home | generate power light from solar panel | Solar Panel Installation Cost in India 2022 | solar panel installation cost | Monocrystalline | Polycrystalline | Panels from UTL Solar | UTL सोलरचे मोनोक्रिस्टलाइन पॅनेल | UTL कंपनीचे सोलर पॅनेल व किंमत

Solar Panel installation: सध्या वीजबिलाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रचंड वीजबिलामुळे नागरिकांना चांगलाच आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच पाऊस चालू झाला किंवा जोरदार पाऊस आला तरी आपल्या गावात किंवा शहरातील काही भागात लाईट जात असते. अशा कचाट्यात नागरिक सापडले आहेत.

विजेच्या या कटकटीतून तुम्ही कायमची सुटका करुन घेऊ शकता.. तुम्ही solar panel installation केल्यास वीजबिलापासून व लाईनची झंझटीतून मुक्त होऊ शकता. तुमच्या घराचे light bill 800 ते 2000 रुपये किंवा त्याहून अधिक येत असेल. यामुळे दरवर्षी 15 ते 20 हजारांचा खर्च वीजेवर केला जातो. यासाठी घराच्या छतावर जर upsinverter solar panel install केल्यास वीजबिलापासून सुट्टी मिळू शकता.

तुम्ही solar panel installation कुठेही करू शकता, फक्त पुरेसा सूर्यप्रकाश तेथे आला पाहिजे. तुम्ही solar panel install करून वीजनिर्मिती तयार करू शकता you can generate power light from solar panel. तज्नांच्या माहितीनुसार, सोलर पॅनेलचं आयुष्य हे 25 वर्ष इतकं असतं solar panel life. या solar panel maintenance चा खर्चही परवडणारा असतो. फक्त 10 वर्षात एकदा सोलरची बॅटरी solar battery बदलावी लागते. यासाठी 20 हजार रुपयांचा खर्च येतो.

या लेखात सौर पॅनेलचे प्रकार, भारतातील सौर पॅनेलची किंमत solar panel cost in India, घरासाठी सौर पॅनेलची किंमत solar panel cost for home, भारतातील सौर पॅनेल स्थापनेची किंमत solar panel installation cost आणि बरेच काही याबद्दल जाणून घेणार आहोत. ‘Solar Panel Installation Cost in India 2022’

सोलर पॅनलचे प्रकार types of solar panel
सोलर पॅनलचे दोन प्रकार आहेत:
1) मोनोक्रिस्टलाइन (Monocrystalline)
2) पॉलीक्रिस्टलिन (Polycrystalline)

1) मोनोक्रिस्टलाइन (Monocrystalline)
मोनोक्रिस्टलाइन सौर पॅनेल गोलाकार कडा असलेल्या काळ्या फोटो-व्होल्टेइक पेशींद्वारे ओळखले जातात. पॉलीक्रिस्टलाइन सौर पॅनेलपेक्षा उच्च रूपांतरण कार्यक्षमता असणे. मोनोक्रिस्टलाइन सौर पॅनेल अधिक किलोवॅट-तास वीज निर्माण करण्यासाठी ओळखले जातात. तुम्हाला काही खास UTL कंपनीचे मोनोक्रिस्टलाइन सौर पॅनेल सांगतो. some monocrystalline Solar Panels from UTL Solar: Mono Perc Solar Panels, Mono Solar Panel 165 Watt, Mono Solar Panel 200 Watt, Mono Solar Panel 400 Watt.

UTL सोलरचे मोनोक्रिस्टलाइन पॅनेल
मोनो पर्क सोलर पॅनेल
मोनो सोलर पॅनेल 165 वॅट
मोनो सोलर पॅनेल 200 वॅट
मोनो सोलर पॅनेल 400 वॅट (Solar Panel for Home Subsidy)

हे जे सोलर पॅनेल जाणून घेतले आहे, हे सर्वात कार्यक्षम सौर पॅनेल आहे परंतु, सर्वात महाग देखील आहेत. कारण सिंगल-क्रिस्टल सिलिकॉन पेशींची निर्मिती प्रक्रिया अधिक जटिल आहे. तर स्वस्त सोलर पॅनल पॉलिक्रिस्टलाइन असतात. ‘Solar Panel Marathi Mahiti’

2) पॉलीक्रिस्टलाइन (Polycrystalline)
पॉलीक्रिस्टलाइन सौर पॅनेल सरळ कडा असलेल्या निळ्या रंगाच्या फोटो-व्होल्टेइक पेशींद्वारे ओळखले जाते. The polycrystalline solar panels are identified by blue-hued photo-voltaic cells with straight edges. पॉलीक्रिस्टलाइन पॅनेल्स किमतीत स्वस्त आहेत कारण त्यांची निर्मिती प्रक्रिया सोपी आहे. हे सौर पॅनेल खूप टिकाऊ आणि बजेटमध्ये आहे. (Low Price Solar Panel)

तर तुम्हाला UTL कंपनीचे सोलर सर्वोत्तम विक्री होणारी व जबरदस्त सोलर पॅनेल सांगणार आहोत.
UTL कंपनीचे पॉलिक्रस्टलाइन सौर पॅनेल UTL Solar Panel Model Name
100 वॅट सौर पॅनेल
160 वॅट सौर पॅनेल
265 वॅट सौर पॅनेल
330 वॅट सौर पॅनेल
335 वॅट सौर पॅनेल
40 वॅट सौर पॅनेल
60 वॅट सौर पॅनेल

UTL कंपनीचे सोलर पॅनेल व किंमत
👉 मॉडेलचे नाव – एमआरपी (सर्व टॅक्स सहित) – व्रिक्री किंमत (सर्व टॅक्स सहित)
100 वॅट सोलर पॅनेल – 6,600 रुपये – 4,396 रुपये
160 वॅट सोलर पॅनेल – 9,346 रुपये – 5,242 रुपये
265 वॅट सोलर पॅनेल – 16,415 रुपये – 10,893 रुपये
335 वॅट सोलर पॅनेल – 16,415 रुपये – 12,429 रुपये
40 वॅट सोलर पॅनेल – 2,880 रुपये – 1,954 रुपये
60 वॅट सोलर पॅनेल – 4,140 रुपये – 2,738 रुपये
मोनो सोलर पॅनेल 165 वॅट – 9,570 रुपये – 6,745 रुपये
मोनो सोलर पॅनेल 200 वॅट – 11,600 रुपये – 8,820 रुपये
मोनो सोलर पॅनेल 400 वॅट – 20,800 रुपये – 16,660 रुपये (Best Solar Panels in India 2022)

वरील प्रमाणे कोणतेही सोलर पॅनल खरेदी करायचे असल्यास तुम्ही https://www.upsinverter.com/ या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकता.

आपण या लेखात सौर पॅनेलचे प्रकार, भारतातील सौर पॅनेलची किंमत, घरासाठी सौर पॅनेलची किंमत, भारतातील सौर पॅनेल स्थापनेची किंमत आणि बरेच काही याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती सर्व नागरिकांसाठी महत्वाची आहे. आपण थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे इतरांना नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!