sbi super bike loan scheme | एसबीआय बॅंकेकडून मिळतंय बाईक खरेदी करण्यासाठी 2.50 लाखांपर्यंत कर्ज

sbi super bike loan
sbi super bike loan

SBI Super Bike Loan Scheme: देशातील अनेक नागरिक लोन घेऊन बाईक, कार, प्रॉपर्टी खरेदी करतात. जर तुम्हीही बाईक खरेदी करायचं ठरवत आहात असाल आणि तुमचं बजेट नसेल तर तुमच्याकडे कर्जाचा पर्याय असतो. मोटारसायकल घेणं ही प्रत्येकाची गरज झाली आहे.

आता बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला बॅंक कर्ज देणार आहे. जी देशातील सर्वात मोठी आणि सर्वच जणांना परिचित असलेली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. या स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण मोटारसायकल खरेदीसाठी एसबीआय बॅंक भरघोस कर्ज देणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

भारतीय स्टेट बँकेने एसबीआय सुपर बाईक लोन योजना (SBI Super Bike Loan) सुरू केली. या योजनेअंतर्गत बाईक खरेदीसाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जात आहे. चला तर या योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

sbi super bike loan scheme पात्रता
अर्जदार 21 ते 65 वर्षे वयोगटातील असावा.
स्वयंरोजगार, व्यावसायिक किंवा फर्मचे मालक अर्ज करू शकतात.
कर्ज घेण्यासाठी रिटर्न फाईल देणं आवश्यक आहे.
जर तुम्ही शेती करत असाल तर ITR फाईल देण्याची गरज नाही. मात्र, तुमचं वार्षिक उत्पन्न 4 लाख रुपयांपर्यंत असावे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा

sbi super bike loan एसबीआय बाईक लोन
एसबीआय बॅंकेच्या या योजनेअंतर्गत एक्स शोरुम किंमतीच्या 85 टक्क्यांपर्यंत लोन दिले जाते. यामध्ये 15 टक्के रक्कम तुम्हाला द्यावी लागेल. मात्र, एसबीआय पगार पॅकेज, उच्च निवळ वैयक्तिक आणि संपत्ती ग्राहकांना 90 टक्क्यांपर्यंत लोन दिले जाते. state bank of india super bike loan

या योजनेत तुम्हाला किमान 2.50 लाख रुपयांपर्यंत लोन घ्यावे लागेल. या कर्जाची परतफेड करण्यासाठी 5 वर्षाची मुदत आहे. एसबीआय सुपर बाईकचा व्याजदर किमान 10.25 टक्के प्रतिवर्ष असेल. एसबीआय मध्ये MCLR सध्या 7 टक्के आहे.

कर्ज प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1 टक्के आणि त्यावर GST राहील. म्हणजेच प्रक्रिया शुल्क 10,000 + GST एवढा राहील. यापेक्षा जास्त प्रक्रिया शुल्क राहणार नाही. एसबीआयची ही योजना तुमचं बाईक घेण्याचे स्वप्न करणार आहे. ‘sbi super bike loan’

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा


हे देखील वाचा –


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!