Amul Milk Franchise | अमूल दुकान सुरू करून कमवा दर महिन्याला लाखो रुपये, असा करा अर्ज..

Amul Milk Franchise

Amul Milk Franchise in Marathi: तरुणांसाठी महत्वाची माहिती आहे.. अनेक तरुणांची नोकरी गेली असेल, उद्याेग-व्यवसाय बंद पडला असेल, तरी घाबरण्याचे कारण नाही.. अमूल कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला नवा व्यवसाय सुरु करण्याची संधी चालून आलीय.. amul ice cream franchise तसेच amul parlour franchise घेऊ शकता आणि आपला dairy business सुरु करू शकता. या लेखामध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.

अगदी कमी गुंतवणुकीत अमूल कंपनीने तुम्हाला नवा व्यवसाय सुरु करण्याची संधी उपलब्ध करुन दिलीय.. त्यासाठी तुमच्या खिशात 2 लाख रुपये आणि मनात मोठी उर्मी असायला हवी..! (Amul Franchise Cost in India 2022)

बेरोजगार अमूल कंपनीसोबत व्यवसाय करणे हे फायद्याचे ठरू शकेल. अमूल कंपनी फ्रॅन्चायजी देत आहे. Amul Franchise च्या माध्यमातून दरमहा हजारो रुपये कमाविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. अमूलची फ्रँचायझी घेणं फायदेशीर ठरेल.

Amul Franchise | amul parlour franchise cost


अमूलची फ्रँचायझी घेण्यासाठी जास्त खर्च लागत नाही. ही फ्रँचायझी घेण्यासाठी 2 ते 6 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो. तुम्हाला वाटत असेल, हा तर फार जास्त खर्च आहे.. पण असं नाही.. कारण या व्यवसायातून महिन्याला 5 ते 6 लाख रुपये कमवू शकता. तर या व्यवसायात लवकर चांगला परतावा मिळतो.

अमूल कंपनी कोणत्याही रॉयल्टी किंवा नफ्याच्या शेअरिंगशिवाय फ्रँचायझी देत आहे. व्यवसायाच्या सुरुवातीला चांगला नफा मिळू शकेल. फ्रँचायझीद्वारे दरमहा सुमारे 5 ते 10 लाख रुपयांची विक्री होऊ शकते. अर्थात तुम्ही व्यवसाय करीत असलेल्या ठिकाणावर नफा अवलंबून आहे. ‘Amul Franchise Profit Per Month’

अशी घ्या Amul Milk Franchise


अमूल कंपनी दोन प्रकारच्या फ्रँचायझी उपलब्ध देत आहे. एक म्हणजे अमूल आउटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल कियॉस्क फ्रँचायझी आणि दुसरी म्हणजे अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लर फ्रँचायझी.. Amul Ice Cream Scooping Parlour

पहिली फ्रँचायझी घ्यायची असेल, तर 2 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल. जर दुसरी फ्रॅन्चायजी घेण्याचा विचार करत असाल, तर 5 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल. यामध्ये 25 ते 50 हजार रुपये नॉन रिफंडेबल बाँड सिक्युरिटी म्हणून द्यावी लागणार आहे.

अशी होणार कमाई..
अमूल आउटलेट घेतल्यावर, कंपनी कमीतकमी विक्री किंमतीवर म्हणजे अमूल उत्पादनांच्या एमआरपीवर कमिशन देते. दुधाच्या बॅगवर 2.5 टक्के, मिल्क प्रॉडक्टवर 10 टक्के व आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन मिळते. (How to Start Amul Milk Buisness in Marathi)

अमूल आईस्क्रीम स्कूपिंग पार्लरच्या फ्रँचायझींना रेसिपी आधारित आईस्क्रीम, शेक, पिझ्झा, सँडविच, हॉट चॉकलेट ड्रिंकवर 50 टक्के कमिशन मिळते. तसेच कंपनी प्री-पॅक केलेल्या आईस्क्रीमवर 20 टक्के व अमूल प्रॉडक्ट्सवर 10 टक्के कमिशन मिळते.

एवढी जागा लागेल..
अमूलची फ्रँचायझी घेण्यासाठी तुमच्याकडे 150 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे. तर अमूल आईस्क्रीम पार्लरच्या फ्रँचायझीसाठी किमान 300 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे. ‘Amul Milk Franchise Apply Online’

Amul Milk Franchise घेण्यासाठी असा करा अर्ज…


अमूल फ्रॅन्चायजी घेण्यासाठी retail@amul.coop या ईमेल आयडीवर मेल करावा लागेल. याशिवाय तुम्ही https://amul.com/m/amul-scooping-parlours या वेबसाईटवर जाऊन अमूल फ्रॅन्चायजी संबंधित अधिक माहिती मिळवू शकता.

हे देखील वाचा-

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!