HDFC Kishore Mudra Loan 2024: आता महिलांना व्यवसायासाठी मिळणार 50 हजार ते 10 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या या योजनेबद्दल
HDFC Kishore Mudra Loan 2024 : अनेक बँक आपल्या ग्राहकांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहे, त्यापैकी एक म्हणजे HDFC Kishore Mudra Loan या योजनेअंतर्गत, एचडीएफसी बँक ग्राहकांना कर्ज देत आहे, जेणेकरून ग्राहक आपला व्यवसाय वाढवू शकतील. जर तुम्हालाही या कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण…