Mahila Bachat Gat Loan Scheme : महिला बचत गट कर्ज योजना! सरकार या महिलांना देत आहे 5 ते 20 लाखांचे कर्ज; पहा आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया..
Mahila Bachat Gat Loan Scheme : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात शासनाच्या माध्यमातून आता विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांचा जास्तीत जास्त विकास करणे हे ध्येय बाळगून प्रशासन नेहमीच विविध योजना राबवत आले आहेत. राज्यामधील तरुण वर्ग तसेच बेरोजगार वर्ग यांना व्यवसाय उभारणीसाठी किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे (Mahila Bachat Gat…
