Voter id card 2023 : मतदान कार्ड हरवलंय, किंवा दुरुस्त करायचंय/नवीन बनवायचंय; आता घरबसल्या मोबाईलवर होईल हे सर्व काम..
Voter id card : मतदार ओळखपत्र हे भारत सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असे कागदपत्रं आहे. मतदार कार्ड (Voter id card) भारतीय निवडणूक आयोगातर्फे जारी करण्यात आलेलं असून ते निवडणूक कार्ड म्हणूनही वापरले/ओळखले जाते. याशिवाय ओळखपत्र, पत्ता आणि वयाचा पुरावा म्हणून सुद्धा काम करते. आपल्या भारत देशात नेहमी कुठल्या न कुठल्या निवडणुकांची…
