पर्सनल लोन घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा..

Free CIBIL Score: सिबिल स्कोर चेक करा मोबाईलवर फक्त 2 मिनिटात

Personal loan: पर्सनल लोन ही एक अशी सुविधा आहे ज्यामध्ये तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वस्तू तारण ठेवण्याची गरजच नाही. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे LONE घेऊ शकता. पर्सनल कर्ज हे ग्राहकाच्या उत्पन्नाच्या आधारावर दिले जाते. Personal loan घेणे सध्या खूप सोपे झाले आहे. मात्र त्यासाठी तुमचा CIBIL स्कोर चांगला असणे आवश्यक असते. CIBIL SCORE चांगला असेल तर कोणत्याही अडचणीशिवाय वैयक्तिक कर्ज मिळेल. cibil score.

सिबिल स्कोअर मोफत चेक करण्यासाठी क्लिक करा

लक्षात ठेवा, पर्सनल लोनचा व्याजदर हा जास्त असतो. बऱ्याचदा नागरिक सखोल विचार न करताच पर्सनल लोन घेतात आणि नंतर मात्र कर्जाच्या जाळ्यात अडकतात. गृह कर्ज (Home lone) आणि कार कर्जाच्या (car lone) तुलनेत पर्सनल कर्ज खूपच महाग असते. जर का तुम्हाला पैशाची जास्तच गरज असेल तेव्हाच हा पर्याय निवडा. सोनं किंवा इतर मालमत्ता असेल तर ती गहाण ठेवून सुद्धा कर्ज घेता येते. जे पर्सनल लोनपेक्षा स्वस्त असते. cibil score.

पण जर का पर्सनल कर्ज घेण्याची आवश्यकता पडलीच तर lone घेण्यापूर्वी अनेक बँकांमधील व्याजदर तपासा. जिथे स्वस्त मिळेल तिथे मिळेल. शिवाय, लोन प्रक्रिया शुल्क आणि प्री-पेमेंटबद्दल सविस्तर जाणून घ्या. जेणेकरून नंतर तुम्हाला त्रास होणार नाही. अनेक बँका वैयक्तिक कर्ज मुदतीपूर्वी बंद (preclosure) करण्याचा पर्याय देत नाहीत. लोन वेळे पूर्वी संपवण्यासाठी तुमची सर्व कागदपत्रे तुम्ही ज्या बँकेतून वैयक्तिक कर्ज घेतले आहे त्या बँकेत न्या. तसेच, तुमच्याकडे जी काही रक्कम असेल चेक डिमांड ड्राफ्ट सोबत ठेवा. जेणेकरून थकीत कर्जाची परतफेड करता येईल. त्यासाठी तूमचा CIBIL SCORE तपासला जातो.

सिबिल स्कोअर येथे चेक करा येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!