Pipe Line Scheme: पाईप लाईन करण्यासाठी अनुदान मिळत आहे. अशा प्रकारे अर्ज करा.
Pipe Line Scheme: शेतीसाठी सर्वात महत्वाची गोस्ट कोणती असेल तर ती आहे पाणी. महाराष्ट्र मध्ये विहिरी, ओढे, नदी, कॅनल अशा विविध माध्यमातून पाणी मिळत असते. परंतु या स्रोतांमधून पाणी शेती पर्यंत आपण्यासाठी पाइप लाइन टाकावी लागते. बराच वेळेस हे काम खर्चिक असते. या साठी सरकाने योजना आणली आहे
या लेखाच्या माध्यमातून शासनाच्या एका मत्त्वाच्या योजने बद्दल जाणून घेणार आहोत. या योजनेनुसार सरकार आपल्याला पाईपलाईन करण्यासाठी अनुदान देणार आहे. त्याचे प्रमाण काय असेल तसेच यासाठी आपल्याला कोठे अर्ज करावा लागणार आहे आणि या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असतील अशी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो तुम्ही हा लेख संपूर्ण नक्की वाचा.
सुरुवातीला आपण या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती टक्के म्हणजे किती रुपयांपर्यंत अनुदान देणार आहे याची माहिती घेऊया माहितीनुसार, या योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना 50 टक्के किंवा 15000 हजार रुपये एवढे अनुदान देणार आहे. सरकारने यासाठी २ कंपन्यांची निवड केली आहे. या योजनेअंतर्गत एचडीएफ तसेच टीव्हीसी पाईप लाईन साठी सरकार अनुदान देणार आहे.
मित्रांनो, हा अर्ज आपल्याला सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर भरायचा आहे. अर्ज भरताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा कि, अर्ज करत असताना तुमच्याकडे असणारा सिंचनाचा स्त्रोत याबद्दलची माहिती अर्जामध्ये तुम्हाला प्रविष्ट करायची आहे. म्हणजेच शेततळे, विहीर किंवा इतर कोणत्या पद्धतीने तुम्ही तीन जण करत आहात त्याबद्दल माहिती तुम्हाला अर्धा मध्ये प्रविष्ट करावी लागणार आहे. Pipe Line Scheme
अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी सरकारकडून महाडीबीटी पोर्टल द्वारे एक लॉटरी जाहीर केली जाते. त्या जाहीर केलेल्या लॉटरीमध्ये आपले नाव असेल तर समजून जा की आपल्याला या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळणार आहे. मग त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहे.
कोण कोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार?
1) जमिनीचा सातबारा
2) 837
3) बँकेचे पासबुक
4) सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ज्या ठिकाणी पाईप खरेदी करणार आहोत त्या डीलरशिप चे कोटेशन (दुकानदाराने दिलेले बिल) आपल्याला अपलोड करावे लागणार आहे. तसेच इत्यादी माहिती देखील अपलोड करावे लागणार आहे. Pipe Line Scheme
Government scheme : सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार पाईप लाईन करण्यासाठी अनुदान अर्ज भरणे सुरू
Government scheme: शेतकरी मित्रांनो खाली दिलेल्या पायऱ्या वाचून तुम्ही सहज या योजनेचा ऑनलाईन अर्ज करू
शकता.
- सर्वात पहिल्यादा मित्रांनो या लेखाच्या शेवटी आम्ही सरकारची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्ही महाडीबीटी पोर्टल वर जातान त्या वर गेल्यावर तुम्हाला आपल्या आधार क्रमांकाने किंवा युजर आयडीने लॉग इन करावे लागणार आहे.
- तुम्हाला काही पर्याय दिसतील त्या पर्यायामधील कृषी योजना या बटणावर क्लीक करायचे आहे.
- यानंतर सिंचन साधने व सुविधा यापुढे बाबी निवडा असे बटन आहे त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपली स्वताची माहिती भरायचे आहे. व त्यानंतर सर्वात शेवटी सहमत आहे अशा बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर तुम्ही जतन करा या बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमच्या पुढे एक विडो ओपन होईल तेथे YES आणि NO असे दोन पर्याय दिसतील NO या बटनावर क्लिक करायचे आहे.
- त्यानंतर आपल्याला अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी
हे देखील वाचा-
घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??