PM Kusum Yojana Earning | कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा
PM Kusum Yojana Earn Money | PM Kusum Solar Pumb Yojana | solar power | Solar panel | rooftop solar panel | solar online application | PM Kusum Yojana Maharashtra Online Registration | earn money form solar panel | PM Kusum Yojana Earning |
PM Kusum Yojana Earn Money: महाराष्ट्रात वीज वितरणाचा गाडा अनेक वेळा बंद असतो. वीज वितरणाकडून वीज फार कमी मिळत आहे. याचा सगळ्यात मोठा तोटा शेतकऱ्याला होत असतो. कारण शेतकऱ्यांना विहिरीद्वारे पिकांना पाणी द्यावे लागते. परंतु एका योजनेमुळे शेतकरी बंधू विजेच्या झंझटीतून मुक्त झाले आहेत.
‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत असणारी एक योजना जिचे नाव प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना PM Kusum Solar Pumb Yojana.. या योजनेच्या माध्यमातून सौर कृषीपंपांसाठी ऑनलाईन online application अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप उपलब्ध होत आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरलेली आहे. आता तुम्ही सौर उर्जेमुळे solar power पैसे कमावू शकाल. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
पैसे कमविण्याची संधी.. PM Kusum Yojana Earn Money
देशातील विविध संकटाला सामोरे जाणारे क्षेत्र लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान अर्थात कुसुम या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात सिंचनासाठी वापरले जाणारे सर्व डिझेल व इलेक्ट्रिक पंपाचा वापर कमी करण्याचा उद्देश आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शेतात सौर पॅनल Solar Panel बसवून त्यातून निर्माण होणारी वीज सिंचनासाठी वापरू शकाल आणि या शिवाय ही वीज घरगुती वापरासाठी देखील वापरता येईल. या योजनेमुळे तुम्ही पैसा देखील कमावू शकाल.. (PM Kusum Yojana Earning)
प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही रिकाम्या जागेवर किंवा घराच्या छतावर सौर पॅनेल rooftop solar panel बसवून वीजनिर्मिती करू शकता. यातून वीज तुम्ही तुम्ही घरगुती वापरासाठी उपयोग करून बाकीची उरलेली वीज तुम्ही दुसऱ्याला विकू शकता. यामुळे तुम्ही लाखोंची कमाई करू शकता. (PM Kusum Yojana Maharashtra Online Registration)
या योजनेअंतर्गत तुम्ही सौर पॅनल solar panel बसवण्यासाठी तुमच्या शेतजमिनीचा एक तृतीयांश भाग भाड्याने देऊन या बदल्यात कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी 1 लाख भाडे दिल्या जाते. तसेच तुम्ही दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला देखील भाड्याने देऊन शकता किंवा तुम्ही सौर पॅनल solar panel बसवून उत्पादित होणारी वीज विकून कमाई करू शकता.
तसेच तुम्ही जर कंपनीला शेतजमिनीचा एक तृतीयांश भाग भाड्याने दिल्यास एकरी 1 लाख भाडे तर मिळणारच त्यासोबत शेतकऱ्यांना 1 हजार युनिट मोफत वीज मिळेल. प्रधानमंत्री कुसुम योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कंपनी आणि अर्जदार यांच्यात सौर पॅनल बसविण्याबाबत आणि भाड्याने देण्यासाठी 25 वर्षें करार केला जातो. (PM Kusum Yojana Maharashtra)
सौर पॅनल solar panel cost बसविण्याचा सर्व खर्च कंपनी उचलते. जर तुम्हाला वैयक्तिक वापरासाठी सौर पॅनल बसवायचे असेल, तर सरकार यासाठी तुम्हाला सूट देते. अशाप्रकारे तुम्ही कुसुम योजनेअंतर्गत सौर पॅनलद्वारे तयार केलेली वीज विकून पैसे कमावू शकता. earn money form solar panel
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
- 1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??