SBI Recruitment 2022 | भारतीय स्टेट बॅंकेत मेगा भरती, असा भरा ऑनलाईन फॉर्म

SBI Recruitment 2022

SBI SO Recruitment 2022 | State Bank of India bharti | SBI Recruitment 2022 | SBI online application |

SBI SO Recruitment 2022: भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) 665 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हा लेख आणि संपूर्ण जाहिरात वाचून घेतल्यानंतर ऑनलाईन अर्ज करा.

या लेखात स्टेट ऑफ बॅंकेमार्फत निघालेल्या भरतीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज प्रक्रिया व नोकरी ठिकाण तसेच अधिकृत वेबसाईट, जाहिरात व अर्ज कुठे करायचा या संबंधित लिंक्स तुम्हाला या लेखात मिळून जाईल. (SBI Notification 2022 Clerk)

पदाचे नाव आणि जागा (Post Name & Vacancies)
मॅनेजर (बिझनेस प्रोसेस) – 1 जागा
सेंट्रल ऑपरेशन टीम – सपोर्ट – 2 जागा
मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट) – 2 जागा
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस) – 2 जागा
रिलेशनशिप मॅनेजर – 335 जागा
इन्व्हेसमेंट मॅनेजर – 52 जागा
सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – 147 जागा
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लिड) – 37 जागा
रिजनल हेड – 12 जागा
कस्टमर रिलेशनशिप एक्सक्युटिव्ह – 75 जागा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
मॅनेजर (बिझनेस प्रोसेस) – एमबीए / पीजीडीएम + 5 वर्षें अनुभव
सेंट्रल ऑपरेशन टीम – कोणत्याही शाखेतील पदवी + 3 वर्षें अनुभव
मॅनेजर (बिझनेस डेव्हलपमेंट) – एमबीए / पीजीडीएम + 5 वर्षें अनुभव
प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर (बिझनेस) – एमबीए / पीजीडीएम + 5 वर्षें अनुभव
रिलेशनशिप मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी + 3 वर्षें अनुभव
इन्व्हेसमेंट मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी+ एनआयएसएम / सीडब्ल्यूएम + 5 वर्षें अनुभव
सिनियर रिलेशनशिप मॅनेजर – कोणत्याही शाखेतील पदवी + 6 वर्षें अनुभव
रिलेशनशिप मॅनेजर (टीम लिड) – कोणत्याही शाखेतील पदवी + 8 वर्षें अनुभव
रिजनल हेड – कोणत्याही शाखेतील पदवी + 12 वर्षें अनुभव
कस्टमर रिलेशनशिप एक्सक्युटिव्ह – कोणत्याही शाखेतील पदवी + ड्रायव्हिंग लायसन्स (SBI Recruitment 2022)

वयाची अट (Age Limit)
पद क्र.1 – 32 वर्षांपर्यंत
पद क्र.2 – 34/35 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 36/37 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 7 – 30 ते 40 वर्षे
पद क्र.8 – 23 ते 35 वर्षे
पद क्र.9 & 11 – 28 ते 40 वर्षे
पद क्र.10 – 26 ते 38 वर्षे
पद क्र.12 – 35 ते 50 वर्षे
पद क्र.13 – 20 ते 35 वर्षे
पद क्र.14 – 26 ते 35 वर्षे
पद क्र.15 & 16 – 24 ते 32 वर्षे (SBI Bharti 2022)

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत (SBI Notification 2022)

अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण जाहिरात वाचा पुढील लिंकवर क्लिक करून

click here abdnews

https://sbi.co.in/web/careers/current-openings

ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.

(SBI Recruitment Online Form Fill Up) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून अर्ज करा

click here abdnews

https://sbi.co.in/web/careers/current-openings

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या

https://sbi.co.in/

स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत निघालेली भरतीची संपूर्ण माहिती या लेखात मिळालेली आहे. तरी देखील अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घेतल्यानंतरच ऑनलाईन अर्ज करा. तसेच ही जॉब अपडेट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
योजना सौर पॅनेल बसवा आणि २५ वर्ष मोफत वीज मिळवा.
1 KW सोलर लावायला काय खर्च येईल? त्यावर काय काय चालू शकते??

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!