SBI Plot Loan: एसबीआय बॅंकेकडून प्लॉट खरेदीसाठी लोन मिळवा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SBI Plot Loan

SBI Plot Loan: घर हे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं.. घर ही अशी एक वास्तू आहे, जी घरातील सर्व सदस्यांना छत देते. घर बांधण्यासाठी आपण प्रथम जागा घेतो. तुम्ही जागा का खरेदी करत आहात हे शोधून काढणे आवश्यक आहे. जागा म्हणजेच प्लॉट घेण्यासाठी पैशाची गरज असते. sbi plot loan interest rate

घर बांधण्यासाठी तुम्ही होमलोन Home Loan घेता तसेच प्लॉट घेण्यासाठी तुम्हाला लोन मिळणार आहे. भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया.. या बॅंकेवर प्रत्येक नागरिकांचा विश्वास आहे. ही बॅंक तुम्हाला जागा खरेदी करण्यासाठी कर्ज देणार आहे. sbi plot loan calculator link- https://homeloans.sbi/calculators sbi लोन calculation करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा – https://homeloans.sbi/calculators

एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी कर्ज पुरवठादार असून बँकेने आजवर 30 लाख कुटुंबांना घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया जागा घेण्यासाठी लोन देणार आहे.

एसबीआय तुम्हाला भूखंड किंवा जमीन खरेदी करण्यासाठी SBI Plot कर्ज म्हणजेच याला SBI Reality Home कर्ज देखील म्हणतात. तुम्हाला देखील लोन घ्यायचे असेल तर याबाबतची माहिती असणं आवश्यक आहे. चला तर याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्लॉट लोन घेण्यासाठी महत्वाच्या बाबी
भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे.
तुमच्याकडे उत्पन्नाचा चांगला स्त्रोत असणं गरजेचं आहे.
पगारदार व्यक्ती व स्वयंरोजगार दोघांनाही येथे भूखंड कर्ज मिळून जाईल.
बॅंकेने नमूद केलेली सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
तुम्ही जर याअगोदर कोणते कर्ज काढलेले असेल तर ते थकीत नसावे.
तुम्हाला घ्यायची असलेल्या भूखंडाची किंमत उत्पन्नापेक्षा नसावी. SBI Realty Loan Interest Rate

एसबीआय रीएल्टी होमलोन sbi plot loan interest rate
व्याजदर – 7.85 टक्के
प्रक्रिया शुल्क – 0.35% + GST (किमान-रु. 2000 ते कमाल-10,000 रुपये)
कर्जाची रक्कम – किमान 5 लाख ते कमाल 15 करोड
वय – किमान 18 वर्षे ते कमाल 65 वर्षे

sbi home loan information in marathi महिला अर्जदारासाठी येथे सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महिला अर्जदाराला व्याजदरात कपात दिल्या गेली आहे. महिलांसाठी किमान व्याजदर sbi plot loan interest rate 7.85% कमाल 8.05% व्याजदर आहे. land loan interest rates sbi

एसबीआय प्लॉट लोनमध्ये कर्ज परतफेड sbi plot loan interest rate करण्यासाठी 10 वर्षें दिली जातात. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी परतफेड करू शकता ज्यामध्ये तुमच्यावर कोणताही दंड ठोठावल्या जाणार नाही. हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता. plot loan emi calculator sbi

लोन घेण्यासाठी तुम्ही एसबीयच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करून लोन मिळवू शकता. तसेच तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत जाऊन SBI Reality Home म्हणजेच प्लॉट लोनसाठी अर्ज करू शकता.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!