sim card update तुमच्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत आणि नको असलेले सिम कार्ड कसे बंद करावे, जाणून घ्या फक्त एका मिनिटात

sim card update
sim card update

sim card update अनेकदा नवीन सिमकार्ड घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, वोटर आयडी कार्ड किंवा पासपोर्ट अशा डॉक्यूमेंटची गरज असते. बरेचदा आपल्याला असे वाटते की आपल्या नावावर दुसरे सिम कार्ड कोणी वापर करत नाही ना? आता असे वाटले तर काळजी करण्याचं काम नाहीये. tmobile update sim card

कारण तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या नावावर किती सिम कार्ड एक्टिव आहेत ते माहिती करु शकतात ते कसे चला आपण जाणून घेऊया…

तसेच काही वेळेस mobile फोन हरवल्या नंतर नवीन, sim card मिळते. ते जुन्या sim card ची काळजी घेत नाहीत. जर तुमचे जुने sim card तुमच्या card आधार, क्रमांकाशी लिंक झाले असेल आणि त्यातून काही गैरप्रकार घडत असतील, तर तुमच्या aadhar link मुळे तुम्ही पोलिसांच्या, चौकशीत किंवा तपासातही येऊ शकताय, म्हणूनच तुमच्या आधारशी किती मोबाईल sim card लिंक आहेत, हे एकदा तपासणे आणि तुम्ही वापरत नसलेले, sim card बंद करणे महत्त्वाचे आहे.

जर तुम्हाला असे वाटत, असेल की कोणीतरी तुमचा ID वापरून sim card विकत घेतले आहे, आणि ते वापरत आहे. तर तुम्ही आता त्याची माहिती online मिळवू शकता. एवढेच नाही तर ती sim card ही तुम्ही block करू शकता. update my sim

असे करा sim block

1. सर्वात आधी (https://tafcop.dgtelecom.gov.in/alert.php) या पोर्टलवर लॉगिन करा.

2. यानंतर तुमचा नंबर टाका आणि पोर्टलवर OTP नमूद करा.

3. आता तुम्हाला सक्रिय कनेक्शनची माहिती दिसेल.

4. येथे वापरकर्ते अशा क्रमांकांना ब्लॉक करण्यासाठी विनंती पाठवू शकतात, ज्याबद्दल त्यांना माहिती नाही.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!