एसटी महामंडळाची संपूर्ण वाहतुक सुरू; बघा वेळापत्रक..!
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाची वाहतुक 22 एप्रिल 2022 पासून सुरू झालेली आहे. तसेच मध्यम व लांब पल्ला व आंतर-राज्य बसेस आगार निहाय सुरळीत सुरू करण्यात आल्या आहेत.
प्रवाशांच्या सोयीकरीता या बसफेर्यांमध्ये आरक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांनी संकेतस्थळ व मोबाईल अॅप द्वारे सुद्धा आरक्षण सुविधेचा लाभ घेवून महामंडळाच्या किफायतशीर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक, रा. प. यांनी केले आहे.
ST बसचे वेळापत्रक
बुलडाणा आगारामधून सुटणार्या बसफेर्या अमरावती सकाळी 6.30, 8, 10.15, दु. 12 व सायं 4.
औरंगाबाद सकाळी 7, सायं 4.45 वा, दु. 3.30 वा.
धुळे सकाळी 7.15, परतवाडा दु 1, लातुर सकाळी 8.30 वा,
नागपूर सकाळी 9, 11 वा, दु 1.30, रात्रौ 9 वा,
यवतमाळ दु 3.30 वा, पुणे स 9.15 , रात्रौ 9.15 वा,
बर्हाणपूर सकाळी 7.15, 11.15.
चिखली : जळगांव खां सकाळी 6, 9.15, 11.45,
नागपूर सकाळी 9.15 वा,
पुणे स 7.30 वा, सायं 6.30 वा शिवशाही,
शिर्डी स. 6,मुंबई दु 4,
त्र्यंबकेश्वर सकाळी 9.30,
बर्हाणपूर स. 9 व 11,
नाशिक स. 8.15,
खामगांव : अमरावती सायं 4 व 5.30,
औरंगाबाद स. 9.30,
धुळे दु 12.30,
नांदुरीगड स. 8.30,
शिर्डी स. 7 व 10.30,
नाशिक स 9.45,
मेहकर : जळगांव खां स. 6, 9, व 9.15,
औरंगाबाद स. 6 व 9, 10, 11, दु 2,
पुणे स 6.30, 7, 8 व रात्रौ 8 वा,
आंबेजोगाई स. 6.30 वा,
पंढरपूर स. 8.15वा,
लातूर स. 9.45 वा,
नागपूर स. 7.30,
बर्हाणपूर स. 7.30 वा,
मलकापूर : औरंगाबाद सकाळी 4.45 वा, 5.15, 6, 7, 7.30, 7.45 , 8.15, 8.45, 9.30, 10.15, 11, दु. 12 व 2,
वाशिम स. 7.30,
वझर सरकटे स. 8,
सोलापूर स. 7.45,
नांदेड स. 9, पुणे स. 6.45 वा, सायं 6.30,
जळगांव जामोद : अमरावती स. 6, 6.30, 7.30,
औरंगाबाद स. 5.30, 7.30, दु. 2.30.
नागपूर स. 7, 10, पुणे स. 8 व 9.15 वा,
बर्हाणपूर स. 7.05, दु. 1.30 वा.
शेगांव : यवतमाळ दु. 1.15 वा,
औरंगाबाद स. 6.15 वा, 8.30 वा,
शिर्डी स. 9.15, पंढरपूर स. 7.30,
चंद्रपूर स. 9, पुणे स. 7,
नागपूर दु. 2,
उज्जैन स. 7.45,
बर्हाणपूर सायं 5 वा.