Tractor Yojana Maharashtra | ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 90 टक्के अनुदान मिळणार
Tractor Anudan Yojana: शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार विविध योजना राबवित आहे. तंत्रज्ञान म्हणजेच यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला आहे. जुन्या काळी शेतीचे सर्व कामे बैलाने केली जातं. परंतु, बैलजोडीची कामाला वेळ लागत असल्यामुळे आत्ताच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर करत आहे. ट्रॅक्टरने शेतीची भरपूर कामे होतात. अनेकांना…