Mahindra Tractor Dealership 2024: महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घेऊन लाखो रुपये कमवा!

Mahindra Tractor Dealership 2024: महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप घेऊन लाखो रुपये कमवा!

Mahindra Tractor Dealership: महिंद्रा हा मागील तीस वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून आपल्या भारतातील नंबर १ असलेला ट्रॅक्टर ब्रँड आहे. आणि एवढेच नव्हे तर जागतिक बाजारपेठेत सद्धा सर्वात मोठी ट्रॅक्टर बनवणारी कंपनी म्हणून महिंद्रा & महिंद्रा या कंपनीची ओळख आहे. महिंद्रा & महिंद्राच्या वीस, तीस, चाळीस, पन्नास आणि 60+ HP चे पावर ट्रॅक्टर उपलब्ध आहे. सध्या आपण…