FD Interest Rate : एफडीवर मिळतंय 9.21 टक्के व्याज दर, शिवाय 750 दिवसांसाठी पैसे गुंतवल्यास होईल भरघोस फायदा..
FD Interest Rate : प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही पैश्यांची बचत करून त्याची गुंतवणूक करण्याच्या विचारात असतो. जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित करता होईल. बचतीसाठी बँकांच्या मुदत ठेव योजना (FD Scheme) हा एक सर्वात लोकप्रिय आणि अतिशय उत्तम पर्याय मानला जातो. लोक बचत करण्यासाठी एफडी (FD) ला जास्त पसंती देतात, ज्यामध्ये पैसे तर सुरक्षित राहतातच शिवाय त्यांना…