Karjmafi yadi | या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा, सरकारकडून दिवाळी गिफ्ट; यादीत नाव पहा.
Karjmafi yadi: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. यामध्ये 2017-18-19-20 या वर्षांमध्ये कर्जाची नियमितपणे परतफेड करणारे शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिल्या जाणार आहे. (50 hajar anudan) 50 hajar anudan news ऑक्टोबर महिन्यात 50 हजारांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप झाले…
