Karjmafi yadi | या शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा, सरकारकडून दिवाळी गिफ्ट; यादीत नाव पहा.

50 hajar anudan yojana
50 hajar anudan yojana

Karjmafi yadi: महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. यामध्ये 2017-18-19-20 या वर्षांमध्ये कर्जाची नियमितपणे परतफेड करणारे शेतकऱ्यांनाच हे अनुदान दिल्या जाणार आहे. (50 hajar anudan)

50 hajar anudan news ऑक्टोबर महिन्यात 50 हजारांच्या प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप झाले आहे. (50 hajar anudan yojana yadi) दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपयांचे अनुदान जमा झाले आहे. त्यामुळे नियमितपणे कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी दणक्यात होणार आहे. Karjmafi yadi

50 hajar anudan yadi राज्यातील तब्बल 14 लाख शेतकऱ्यांना या प्रोत्साहनपर अनुदानाचा म्हणजेच 50 हजार अनुदानाचा लाभ होणार आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6000 कोटी रुपयांचा भार पडला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान मिळाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे. (50 hajar anudan yojana list)

प्रोत्साहन अनुदानासाठी राज्यातील 14 लाख शेतकरी लाभार्थी आहेत. परंतु, सर्वांना अजून 50 हजार अनुदान मिळालेले नाही. यामध्ये पहिली यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये जवळजवळ साडे सात लाख शेतकऱ्यांचे नाव असून, त्यांना 50 हजार अनुदान मिळाले आहे. अजून जवळपास 7 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्याचे बाकी आहे. (50 hajar anudan yojana)

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड केलेल्या पहिल्या यादीत तब्बल जवळजवळ साडे सात लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 50 हजार रुपये अनुदान साडे सात लाख शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. (50 hajar anudan list)

50 hajar anudan yojana list maharashtra राज्यातील साडे सात लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांना ही दिवाळी भेट मिळाली असेच म्हटल्या जाईल. तसेच अजून शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्याचे बाकी आहे. दुसरी यादी देखील लवकरच प्रदर्शित होईल. Karjmafi yadi

50 hajar anudan yojana अनेक शेतकऱ्यांना अजून माहित नसेल की, 50 हजार अनुदान कुठे पहायच्या? (50 hajar anudan yojana yadi) शेतकरी बांधवांनो 50 हजार प्रोत्साहन अनुदान यादी तुम्हाला Karjmafi yadi CSC सेंटर म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रावर पाहता येईल.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!