Land Property Registration | शेतकऱ्यांनो! वडिलोपार्जित शेतजमीन फक्त 100 रुपयांत नावावर करा

Land Property Registration: शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची संपत्ती म्हणजे जमीन.. या जमिनीसाठी अनेकांचे घरी वादविवाद होतात. कारण एका घरात व्यक्ती असल्याने जमिनीविषयी वाद होतातच.. हे आपल्या सर्वांना माहितच आहे.. तसेच आपल्याला मिळालेली जमीन नावावर करणं आवश्यक आहे. कारण तेव्हाच पूर्णपणे आपला जमिनीवर हक्क मानल्या जातो.
land registration यामध्ये आजोबा आणि पंजोबाच्या जमीन नावावर करतात. आताच्या काळात जमीन नावावर करायची असेल, तर त्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठी रक्कम मोजावी लागते. यामुळे शेतकऱ्यांना हे महागात पडते. परंतु राज्य सरकार व केंद्र सरकार अशी एक योजना आणत आहे, त्यातून शेतकरी कमी पैशामध्ये जमीन नावावर करू शकतात.
Land Record आता शेतकऱ्यांना जमीन नावावर करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. फक्त 100 रुपयांत जमीन नावावर करू शकता. land registration and land property transfer याबाबतचा सरकारने शासन निर्णय देखील काढलेला आहे. शेतकऱ्यांना आत आर्थिक भुर्दंड बसणार नाही. (Land Property Transfer)
एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या मुलाच्या किंवा पत्नीच्या नावावर जमीन नोंदणी करायची असेल तर त्यासाठी अगोदर पैसे भरावे लागायचे. पैसे जास्त लागत असल्यामुळे काही शेतकऱ्यांना जमीन नावावर करणे शक्य नसल्याने आजही अनेकांनी जमिन नावावर केलेल्या नाहीत. land registration
100 रुपयांत जमीन नावावर करा.. Land Property Registration
परंतु, शेतकऱ्यांना आता चिंता करण्याची व घाबरण्याची गरज नाही. land registration महाराष्ट्र शासनामार्फत याबाबत आदेश काढण्यात आला आहे. हिंदू कुटुंब पद्धती नुसार वडिलांची किंवा आईची जमीन त्यांच्या मुलांमध्ये वाटणीपत्र करत असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार तहसीलदारांना याबाबत अधिकार देण्यात आले आहेत. land registration documents online
तहसीलदार या अधिकाराचा वापर करून 100 रुपयांच्या स्टॅम्पवर अधिकृत वाटणी किंवा नाव नोंदणी करून देऊ शकतात. यासाठी कोणतीही हरकत नसल्याचे शासनाकडून निदर्शनास आणून देण्यात आले आहे. जमीन नावावर करण्याचे आदेश तहसिलदारांना देण्यात आले आहे. यामुळे आता जमीन नावावर करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. land registration documents online
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- आता सातबारा काढा मोबाईलवरून घरबसल्या, कसा काढायचा जाणून घ्या..