MGNREGA Yojana 2023: राज्यात १० लाख विहिरी आणि ७ लाख शेततळी बनणार; या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीकडे आजच नाव द्या!
MGNREGA Yojana 2023: दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने ‘मनरेगा’चा अंतिम आराखडा बनवण्याची अंतिम मुदत ३१ जानेवारी २०२४ पर्यंत आहे. या योजनेतंर्गत राज्यात रोजगार हमीमधून तब्बल १० लाख विहिरी (Vihir anudan yojna) आणि ७ लाख शेततळी या बरोबरच राज्यभरातील जवळपास १० लाख हेक्टरवरील फळबाग, शेतीच्या बांधावर वृक्षांची लागवड करणे, रेशीम उद्योग तसेच बांबू लावगड करण्याचा आराखडा बनवण्याचे…