Government New Scheme | तुमच्याकडे एक गाय असेल तर मिळणार 10,800 रुपये अनुदान, योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज..

Government New Scheme
Government New Scheme

Government New Scheme: खेड्यापाड्यातील गावांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती.. त्याला जोडधंदा म्हणून अनेक जण पशूपालन व्यवसाय देखील करतात. पशुपालन म्हटले की गाय, म्हैस यामध्ये आले. अनेक शेतकरी पशुपालन व्यवसाय करून चांगली कमाई करतात. ज्यांच्याकडे गाय असणार त्यांच्या आता मोठा फायदा होणार आहे. कारण ज्यांच्याकडे गाय असणार सरकार त्यांना अनुदान देणार आहे.

Sarkari Yojana ज्या व्यक्तीकडे गाय असेल त्यांच्यासाठी खुशखबर! ज्या व्यक्तीकडे गाय असेल, त्यांना सरकारकडून अनुदान मिळणार आहे. (Government Scheme) चला तर जाणून संपूर्ण घेऊ या हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागेल, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

Government New Scheme


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

गाय असणाऱ्या व्यक्तींना मिळणार अनुदान..
Government Scheme 2022 शेतकऱ्यांना ‘गाय संगोपन’ (Gai Sangopan Yojana) या योजनेअंतर्गत देशी गायीच्या संगोपनासाठी वार्षिक 10 हजार 800 रुपये अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे.

शेतकऱ्यांना गाय पालन करून तर चांगला नफा मिळतोच. आता सरकार अनुदान देत असल्याने गाय पालन शेतकऱ्यांचा डबल फायदा होणार आहे. गाय पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दर महिन्याला 900 रुपये म्हणजेच वार्षिक 10,800 रुपये अनुदान मिळणार आहे. जर तुमच्याकडे दोन किंवा अधिक गायी असेल तर तेवढे जास्त अनुदान मिळेल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा

Government New Scheme


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

योजनेची पात्रता
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे देशी गाय असायला हवी.
या योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येईल.
या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणं आवश्यक आहे.

योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना घेता येईल..
महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांत ही योजना राबविली जात आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावांमधून 5 शेतकऱ्यांना गाईच्या संगोपनासाठी निवडल्या जाईल म्हणजेच संपूर्ण राज्यात 26 हजार शेतकरी निवडल्या जाईल. तसेच एका जिल्ह्यातील 100 गावांची नैसर्गिक शेतीसाठी निवड केल्या जाईल.

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Government Scheme गाय संगोपन योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांत राबविली जाणार आहे. याबातचा शासन निर्णय देखील काढलेला आहे. या योजनेअंतर्गत एका गायीच्या संगोपनासाठी 10 हजार 800 रुपये अनुदान दिले जाणार आहे. जेवढ्या जास्त गायी तेवढ्या जास्त अनुदान तुम्हाला मिळेल.

Government Scheme Maharashtra या योजनेचा लाभ एका गावातील 5 शेतकरी गाय संगोपनासाठी निवडल्या जातील. असे राज्यातून 26 हजार शेतकरी निवडल्या जातील. तसेच सरकार 5200 गावांमध्ये नैसर्गिक शेतीला चालणा देण्यासाठी 39.50 कोटी रुपये एवढा निधी खर्च करण्यात येईल.


हे देखील वाचा-


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: भाऊ कॉपी नाही करायची; लिंक शेअर करायची...!