HDFC Parivartan Scholarship 2023 : HDFC बँक पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देणार 75 हजार रुपयांची स्कॉलरशीप..
उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असणाऱ्या (HDFC Parivartan Scholarship 2023) होतकरु विद्यार्थ्यांकरिता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. HDFC बँकेने 2023-2024 या वर्षाकरिता पहिली ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी भरघोस शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. इयत्ता पहिली पासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांकडून HDFC Parivartan Scholarship 2023 स्कॉलरशिपसाठी अर्ज मागवण्यात आले असून या स्कॉलरशिपसाठी…