Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply | कुसुम सोलर पंप योजना असा करा मोबाईलवर अर्ज
Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2022 Online Apply: रब्बी हंगाम सुरू झाला आहे. अनेक शेतकऱ्यांची हरभरा, गहू पेरणी झाली तर काही शेतकऱ्यांची पेरणी अजून बाकी आहे. ऐन रब्बी हंगामात लाईटची झंझट सुरू होते. जेव्हा लाईटची गरज असते तेव्हा फार कमी वेळ शेतातील लाईट मिळते. लाईट असल्यास एखाद्या वेळी ट्रान्सफॉर्मर मध्ये काही फॉल्ट येतो तर कधी…