Kusum Solar Pump Yojana Update | कुसुम सोलर पंप योजनेत मोठा बदल, या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार.
Kusum Solar Pump Yojana Update: आजही असे काही शेतकरी आहे, जे पिकांना पाणी देण्यासाठी आपल्या शेतामध्ये डिझेल आणि विद्युत पंपाने सिंचन करतात, ज्यामुळे खर्च वाढ होते. mahaurja solar pump kusum सरकारने ही बाब लक्षात घेऊन ‘कुसुम सोलर पंप योजना’ सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा खर्च कमी झाला असून विजेच्या झंझटीपासून सुटका मिळाली आहे….