Kusum Solar Pump Yojana Update | कुसुम सोलर पंप योजनेत मोठा बदल, या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार.

Kusum Solar Pump Yojana Update: आजही असे काही शेतकरी आहे, जे पिकांना पाणी देण्यासाठी आपल्या शेतामध्ये डिझेल आणि विद्युत पंपाने सिंचन करतात, ज्यामुळे खर्च वाढ होते. mahaurja solar pump kusum सरकारने ही बाब लक्षात घेऊन ‘कुसुम सोलर पंप योजना’ सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सिंचनाचा खर्च कमी झाला असून विजेच्या झंझटीपासून सुटका मिळाली आहे. kusum mahaurja registration
kusum saur pump yojana केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित असते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना’ दुसरी योजना म्हणजे ‘अटल पेन्शन योजना’ आणि तिसरी जी योजना आहे, त्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा आहे. जिचे नाव प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना असं आहे.
Solar Pump Yojana 2022 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 95 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. kusum mahaurja registration सोलर पंप योजनेबाबत महत्वाची अपडेट आली आहे. सोलर पंप योजनेत केलेल्या काही शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार आहेत याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.. (Solar Pump Yojana New Update) pm solar pump yojana
या शेतकऱ्यांचे अर्ज रद्द होणार..
Kusum Solar Yojana तुम्ही जर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना किंवा अटल कृषी सौर पंप योजना या दोन योजनापैकी एका योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला असेल, आणि परत दुसऱ्या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज केलेला असेल, तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज रद्द केल्या जाणार आहेत.
तसेच एकापेक्षा जास्त सोलर पंप तुमच्या नावावर असतील, तर अशा शेतकऱ्यांचे देखील अर्ज रद्द करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे कुसुम सोलर पंप योजनेत बदल करण्यात आलेला आहे. जर तुम्ही देखील या दोन योजनेपैकी एका योजनेचा लाभ घेतलेला असेल किंवा तुमच्या नावावर एकापेक्षा सोलर पंप असतील तर तुमच्या अर्ज रद्द करण्यात येईल.
हे देखील वाचा-
- सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर
- आता 1880 सालापासूनचे सातबारा व फेरफार उतारे, असे पहा ऑनलाईन..
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज