Land Map | गावातील 1 नाही 2 नाही तर पूर्ण जमिनीचा नकाशा ऑनलाईन पहा; ते सुद्धा अवघ्या काही सेकंदातच..
Land map भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. आपल्या भारत देशात शेत जमिनी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे से मानण्यात येते. याशिवाय जमिनीची खरेदी विक्री करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. त्यामुळेच तर जमिनीचे कोणतेही व्यवहार करताना डिजिटलायझेशन करणे अत्यंत आवश्यक होते. आणि त्यासाठीच केंद्र शासनाने ई- नकाशा म्हणजेच Land map हा…