Land record : 1985 सालापासूनचे खरेदी खत, जुने दस्त ऑनलाईन पाहा; ते सुद्धा घरबसल्या तुमच्या मोबाईलवर…
Land record जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारामध्ये फसवणूक होऊ नये याकरिता सर्वात आगोदर तुम्हाला एक कागद आवर्जून पाहायला सांगतात, आणि ते कागद म्हणजे जमिनीचे खरेदी खत होय .. कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा म्हणजे खरेदी खत होय, खरेदी खतावर कोणत्याही जमिनीचा व्यवहार किती तारखेला, कोणत्या व्यक्तींमध्ये, किती क्षेत्रावर आणि किती रुपयांत झाला याची सविस्तर माहिती लिहालेली…