Money View Loan app: मनी व्ह्यू ॲप देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे झटपट कर्ज, तेसुद्धा सिबिल स्कोअर शिवाय

Money View Loan app: मनी व्ह्यू ॲप देत आहे 20 लाख रुपयांपर्यंतचे झटपट कर्ज, तेसुद्धा सिबिल स्कोअर शिवाय

Money View Loan : जर तुम्हाला पैशांची आवश्यकता आहे आणि तुमचे Cibil Score कमी असल्यामुळे तुम्हाला बॅंकेकडून कर्ज मिळत नाही, तर आता या गोष्टीची काळजी करण्याची काही एक गरज नाही. कारण तुम्हाला कोणत्याही बॅंकेकडून कर्ज नाही मिळाले नाही तरी सुद्धा तुम्ही घरबसल्या मोबाइलद्वारे अगदी सहजरित्या कर्ज मिळवू शकता. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की…