Ativrushti Nuksan Bharpai | या 10 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पुन्हा हेक्टरी 36,000 रुपये मदत मिळणार
Ativrushti Nuksan Bharpai: यंदाच्या हंगामात पावसाने धुमाकूळ घातला. पेरणीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना बेजार केले. परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात पिकांचे मोठे नुकसान केले. ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांनाही भरीव मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता. जून-जुलैपासून झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त 40 लाख 15 हजार 847 शेतकऱ्यांना सुमारे 4700 कोटींची मदत करण्यात आली आहे. त्यानंतर…