HDFC Pik Vima Maharashtra | शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर खरीप पीक विमा जमा होण्यास सुरुवात
Pik Vima Yojana List: शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी योजना.. प्रधानमंत्री पीक विमा योजना.. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे. कारण तुमच्या पिकाचा विमा संरक्षण आहे. तुमच्या पिकांचे नुकसान झाले तर आर्थिक मदत दिल्या जाते. यंदाच्या खरीप हंगामात शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. HDFC Pik Vima प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आणि तूर या…